फलक प्रसिद्धीकरता
बांगलादेशाने वर्ष २०२५ च्या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ स्पर्धेसाठी घोषित केलेल्या संघात हिंदु फलंदाज लिटन दास याचा समावेश केलेला नाही. यावर पाकचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी मुसलमानेतर असल्याने त्याला वगळल्याचा आरोप केला आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Liton Das Dropped From Champions Trophy : हिंदु असल्याने बांगलादेशातील हिंदु क्रिकेटपटू लिटन दास याला संघातून वगळले !
https://sanatanprabhat.org/marathi/873723.html