सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
विवाहानंतर स्त्रीने स्वत:च्या नावासोबत सासरचे आडनाव लावण्याची हिंदु संस्कृतीतील प्राचीन परंपरा आहे. हल्ली पुरोगामीत्वाचा पगडा असलेल्या काही महिला स्त्रीमुक्तीच्या नावाखाली माहेरचे आणि सासरचे अशी दोन्ही आडनावे लावतात. ‘स्वला त्यागून दुसर्यात विलीन होणे’, हा हिंदु धर्मातील मूलभूत सिद्धांत आहे. प्राचीन परंपरेनुसार विवाहानंतर मुलीने सासरचे आडनाव लावण्यामागे ‘तिने सासरच्या कुटुंबामध्ये विलीन व्हावे’, असा उद्देश होता.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके