अवतार आणि अवतरण यांच्यातील भेद !

‘जे कंस आणि रावण यासारख्यांच्या संहाराचे मोठे निमित्त घेऊन येतात आणि दुष्टांचे दमन करत जगाला योग्य मार्ग दाखवतात, त्यांना म्हणतात, नैमित्तिक अवतार ! जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्म जोर पकडतो (माजतो) तेव्हा तेव्हा भगवंताच्या शक्तीचे, चेतनेचे अवतरण होते.

(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, एप्रिल २०२१)