८ सप्टेंबर : सनातनचे ७३ वे संत पू. प्रदीप खेमका यांचा ६५ वा वाढदिवस !

कोटी कोटी प्रणाम !

कतरास, झारखंड येथील सनातनचे ७३ वे संत पू. प्रदीप खेमका यांचा ६५ वा वाढदिवस !

पू. प्रदीप खेमका

५ जून २०१८ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.