पुणे – येथील एफ्.सी. रस्त्यावरील नामांकित हॉटेलमध्ये तरुण अमली पदार्थ घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना आदेश दिला की, अवैध पब, तसेच अमली पदार्थ विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई करावी. अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामांवरही बुलडोझर फिरवावा. शहराला अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.
संपादकीय भूमिका
|