या हिंदूंचे रक्षण कोण करणार ?

फलक प्रसिद्धीकरता

म्यानमारच्या अराकान प्रांतातील बुथिदुआंग येथे १ सहस्र ६०० हून अधिक हिंदू आणि १२० बौद्ध धर्मियांना रोहिंग्या मुसलमानांच्या सशस्त्र संघटनेने ओलीस ठेवल्याचे वृत्त ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने प्रसारित केले आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/784995.html