संस्कृत भाषेचे सौंदर्य : चिकित्सा, ज्योतिष आणि मंत्र ही शास्त्रे लोकोपयोगी असणे

अन्यानि शास्त्राणि विनोदमात्रं प्राप्तेषु वा तेषु न तैश्च किञ्चित् ।
चिकित्सितज्योतिषमन्त्रवादाः पदे पदे प्रत्ययमावहन्ति ॥

अर्थ : इतर शास्त्रे विनोदासाठी आहेत. त्यांच्यापासून काही प्राप्त होत नाही; पण चिकित्सा, ज्योतिष आणि मंत्रशास्त्र यांचा पदोपदी प्रत्यय येतो.