पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळ २४ जुलैला सकाळी ६ वाजता आणखी एक दरड कोसळली होती. ही दरड लहान होती. प्रशासनाकडून तातडीने मार्गावरील ही दरड हटवण्यात आली. या दरडीमुळे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. १२ ते २ या वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आणखी एक दरड कोसळली !
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आणखी एक दरड कोसळली !
नूतन लेख
- वडीलधार्यांच्या आयुष्यात आनंद आणि समाधानाचे क्षण आणण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ ! – मुख्यमंत्री
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी ४ जणांना अटक
- श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून कायदा आणि नियम यांचे उल्लंघन करून अवैध चाकरभरतीचा आरोप !
- पुणे येथील वाडिया महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार !
- गड-दुर्ग संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी !
- दिवाळी लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीचा दिनांक घोषित करू !- राजीव कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त