पुणे – ‘मगरपट्टा सिटी’तील चित्रपटगृहात महिलेशी अश्लील वर्तन करणार्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्या पतीने तिघांना खडसावले. तेव्हा आरोपींनी पतीला शिवीगाळ करून धमकावले. या प्रकरणी महिलेच्या पतीने पोलिसांकडे तक्रार दिली असून पसार झालेले महंमद आदिल, अफजल अली आणि अन्य एकाला अटक करण्यात आली आहे. (धर्मांधांचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढतच आहे. यासाठी महिलांना स्वरक्षणाचे धडे देणे आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे, असे केल्यासच कायदा-सुव्यवस्था राखली जाऊ शकते. – संपादक)
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पुणे येथे चित्रपटगृहात महिलेशी अश्लील वर्तन करणार्या २ धर्मांधांसह एकाला अटक !
पुणे येथे चित्रपटगृहात महिलेशी अश्लील वर्तन करणार्या २ धर्मांधांसह एकाला अटक !
नूतन लेख
- पत्नीच्या जाचाला कंटाळून मुंबईत पोलिसाची आत्महत्या !
- मुंबईमध्ये बनावट नोटा बाळगणार्या मुसलमानाला अटक !
- आंबोली घाटात अस्वच्छता करणार्यांना १ सहस्र रुपये दंड आकारला जाणार
- १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी, तर १ ते ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला केवळ २ टक्के व्याज
- छत्रपती संभाजीनगर येथे ५ सहस्र रुपयांची लाच घेणार्या दुय्यम निरीक्षकाकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती सापडली !
- बकरी ईदच्या निमित्त बोलावलेल्या शांतता सभेत मुसलमानांच्या दोन गटांत मारामारी !