‘ज्याने आपल्या शरिरात चालणारा श्वास दिला आहे, प्राणशक्ती आणि क्रियाशक्ती दिली आहे, त्याचे नाव ‘प्राणद’ आहे. प्राण कुणी दिले ? भगवंताने दिले. तुम्ही स्वत:जवळून देऊ शकता का एखाद्याला प्राण ? नाही.
तो प्राणद प्राण देतो, नष्ट आणि विशुद्ध करतो, प्रदीप्त करतो अथवा सर्वत्र सर्वरूपाने व्याप्त रहातो.’
(साभार : ‘लोक कल्याण सेतू’, अंक १, वर्ष २०२०)