पालखी सोहळ्‍यासाठी सजवण्‍यात आले होते श्री निवडुंगा विठोबा मंदिर !

विविध फुलांनी सजवण्‍यात आलेले श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर

पुणे – संतश्रेष्‍ठ तुकाराम महाराजांची पालखी येथील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात २ दिवस वास्‍तव्‍याला होती. या निमित्ताने श्री निवडुंगा विठोबा मंदिर विविध फुलांनी, तसेच विद्युत् रोषणाईने सजवण्‍यात आले होते.

मंदिरात करण्‍यात आलेली विद्युत् रोषणाई