फेरीवाल्यांनी ‘बायोमेट्रिक सर्वेक्षण’ करावे ! – फेरीवाला समिती

सांगली, ८ जुलै (वार्ता.) – महापालिका क्षेत्रातील ज्या फेरीवाल्यांनी ‘बायोमेट्रिक सर्वेक्षण’ केलेले नाही, त्यांनी ८ दिवसांत सर्वेक्षण करावे, असे आवाहन फेरीवाला समितीने महापालिकेतील बैठकीत केले.