
बंधूनो, आपण सर्वजण सतत कार्य करूया, ही काही झोप घेण्याची वेळ नाही ! भारताचे भविष्य आपल्याच कार्यावर अवलंबून आहे. भारतमाता आपल्याकडे मोठ्या आशेने पहात आहे. तिच्या डोळ्यांवर केवळ झापड आलेली आहे. उठा, जागे व्हा आणि आपल्या या भारतमातेला तिच्या त्या शाश्वत सिंहासनावर पुन्हा विराजमान झालेली पहा ! तिच्यात नवचैतन्याचा संचार होऊ द्या आणि पूर्वी कधीही तिला लाभले नसेल, अशा संपूर्ण वैभवाने ती परत तळपू द्या.
– स्वामी विवेकानंद
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !