‘क्रोएशिया’ युरो स्वीकारणारा २० वा देश बनणार !

झगरेब (क्रोएशिया) – क्रोएशियन संसदेने १ जानेवारी २०२३ पासून त्यांच्या देशात ‘युरो’ हे चलन स्वीकारणार असल्याचा कायदा संमत केला आहे. यामुळे क्रोएशिया हा युरो चलन स्वीकारणारा युरोप खंडेतील २० वा देश बनणार आहे. यामुळे देशात गुंतवणूक वाढेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.