निधन वार्ता

एर्नाकुलम् (केरळ) – येथील सनातनच्या साधिका आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती प्रियदर्शिनी बांदिवडेकर यांचे २६ डिसेंबर या दिवशी दीर्घकाळ आजारामुळे निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्‍चात १ मुलगा, २ मुली, २ जावई, १ नातू, असा परिवार आहे. सनातन संस्था बांदिवडेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.