मोगलांच्या वंशजांना ओळखा !

फलक प्रसिद्धीकरता

‘मोगल हेच खरे राष्ट्राचे निर्माते होते; मात्र त्यांनी लोकांच्या हत्या घडवून आणल्या, असे तुम्ही म्हणत असाल, तर ते कशाच्या आधारे म्हणत आहात ? हे सांगितले पाहिजे’, असे सांगत चित्रपट दिग्दर्शक कबीर खान यांनी मुक्ताफळे उधळली आहेत.