सनातनची साधिका कु. प्रणिता दिवटे लेखापरीक्षक (ग्रुप १) परीक्षेत उत्तीर्ण

कु. प्रणिता दिवटे

कोल्हापूर – येथील सनातनची साधिका कु. प्रणिता प्रमोद दिवटे ही लेखापरीक्षक (सी.ए. अंतिम परीक्षा ग्रुप १) परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. या यशाविषयी कु. प्रणिता म्हणाली, ‘‘अभ्यास करतांना नामजप, तसेच अत्तर-कापूर यांचे उपाय नियमित केले. याच समवेत नियमित प्रार्थनाही करते. केवळ ईश्‍वरी कृपा आणि गुरुदेवांचा आशीर्वाद यांमुळे हे शक्य झाले.’’