बांगलादेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेवरून भारत सरकारचा निर्णय
नवी देहली – बांगलादेशात गेल्या वर्षभरापासून हिंदूंवर आक्रमणे होऊन त्यांच्या हत्या होत आहेत. याच पार्श्वभूमीवर येत्या १२ फेब्रुवारीला बांगलादेशात संसदेची निवडणूक होणार आहे. ते पहाता भारत सरकारने सुरक्षेच्या कारणावरून बांगलादेशात तैनात असलेल्या भारतीय अधिकार्यांच्या कुटुंबियांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 ⚠️ Bangladesh Elections: India Acts to Protect Its Personnel
Families of officials at the Indian High Commission have been called back to India, amidst the ongoing attacks on Hindus
🔍 This precautionary step by the Government of India comes amid heightened security concerns… https://t.co/yQ5gqX7ajy pic.twitter.com/dDXOMvQwo0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 21, 2026
सुरक्षेची परिस्थिती लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही उच्चायुक्तालय आणि पदांवर असलेल्या आमच्या अधिकार्यांच्या कुटुंबियांना भारतात परतण्याचा सल्ला दिला आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. भारताचे ढाका येथे उच्चायुक्तालय आहे आणि चटगाव, खुलना, राजशाही आणि सिलहट येथे इतर राजनैतिक कार्यालये आहेत.

परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !