दिवाळी : उत्साही, प्रसन्नता आणि आनंदी स्वरूप यांची उधळण !

हिंदु परंपरेत केवळ गंमत किंवा मजा म्हणून सण साजरे करण्याची पद्धत नाही. त्या पाठीमागे व्यक्ती आणि समष्टी यांच्या हिताचा विचार हमखास दडलेला असतो.

मनुष्याला शतायुष्याचे वरदान देणारा ‘रसायन आहार’ घ्या !

सौम्य, सर्व रसयुक्त, दूध आणि तूपयुक्त, ऋतूजन्य भाज्या आणि फळे यांचा समावेश असलेला घरगुती, पारंपरिक आणि ताजा आहार, म्हणजेच ‘रसायन आहार’ होय.

नाकाचे आजार आणि त्यांची चिकित्सा !

नाकाच्या आजारावर सतत शस्त्रकर्म करण्यापेक्षा मुळावर घाव घालणे आवश्यक !

आहाराला चव देणारे मसाल्याचे पदार्थ !

‘हिंग जाय पर डीब्बो गन्धाय’, म्हणजे हिंग संपला, तरी डबीला त्याचा उग्र गंध पुढे कित्येक दिवस टिकतो. असे सुगंध पदार्थात घालून शिजवले की, मग विचारायलाच नको. या सुगंधाने भूक छान लागते. थोडक्यात भूक वाढवणारे म्हणून त्यांचा उत्तम उपयोग होतो.

जेवणामध्ये लोणचे खाण्याचे लाभ आणि त्याची हानी !

‘ऊस गोड लागला म्हणून मुळासह खाऊ नये’, अशी एक सार्थ म्हण आपल्याकडे आहे. ती लोणच्यालाही लागू होते. काही लोक भाजी इतक्या प्रमाणात लोणचे खातात. ते चूक आहे. अंगठ्याच्या पेराएवढी फोड आणि अर्धा चमचा खार इतके लोणचे एका दिवसाला पुरे !

केळवण ते डोहाळेजेवण या समारंभांचे खरे मानकरी कोण ?

मुळात केळवण किंवा डोहाळेजेवण, हे करायची प्रथा कशासाठी आहे ? लग्नापूर्वी करतात, ते केळवण आणि गर्भारपणी करतात, ते डोहाळेजेवण ! सुप्रजा निर्माण होण्यासाठी बीज बलवान असावे, यासाठी केळवण करायचे असते, तर गर्भात वाढणार्‍या बाळाच्या योग्य पोषणासाठी डोहाळेजेवण करायचे असते.

स्वाईन फ्ल्यू’चा आजार पसरू नये, यासाठी काय करावे ?

संसर्गजन्य आजार असल्याने शक्यतो हा आजार होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. ही काळजी केवळ स्वत:पुरती मर्यादित नसावी. आपल्या शरिरात आजाराचे विषाणू असतील, तर आपल्यामुळे इतरांना त्याची लागण होऊ नये, ही दक्षता घेणेही आवश्यक आहे.

‘स्वाईन फ्ल्यू’ या संसर्गजन्य आजाराची भीती किती अनाठायी ?

स्वाईन फ्ल्यू हा आजार मुळात डुकरांचा आजार आहे. त्याचे मूळ मेक्सिको देशातील आहे; पण आज पृथ्वी हे एक जागतिक खेडे झाले असल्याने कुठलेही आजार कुठेही पसरू शकतात. वर्ष २०१० मध्ये ‘जागतिक आरोग्य संघटने’ने स्वाईन फ्ल्यूची साथ संपल्याचे घोषित केले आहे.

चिकनगुनिया : लक्षणे आणि उपचार !

‘चिकनगुनिया’ या व्याधीचे स्वरूप भयंकर असले, तरी ती जीवघेणी व्याधी नाही. ती बरी होते, तसेच सांधेदुखीही बरी होऊ शकते. केवळ योग्य वेळी वैद्य गाठण्याची आणि त्यांच्याकडे पुरेसा काळ उपचार करून घेण्याची आवश्यकता आहे.’

आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून ‘व्हायरल फिव्हर’ (विषाणूजन्य ताप) !

आता आपण आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून ‘व्हायरल’ तापाचा विचार करूया. सगळेच संसर्गजन्य आजार हे श्वास, स्पर्श, एकशय्या, एकवस्त्र, एक पादत्राण, सहभोजन (एका ताटात/ एकमेकांचे उष्टे अन्न खाणे किंवा उष्टे पेय पिणे) यातूनच पसरतात.