‘व्हायरल ताप’ (विषाणूजन्य ताप) आणि प्रतिजैविके !

विषाणू हे आजार निर्माण करणारे सूक्ष्म जीव आहेत. हे विषाणू अत्यंत सूक्ष्म असतात. केवळ ‘आर्.एन्.ए.’(रायबोन्यूक्लिइक ॲसिड – मानवी शरिरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेले एक प्रकारचे आम्ल) चा धागा इतकेच त्यांचे शरीर असते.

स्वतःचे चिरंतन हित साधण्यासाठी योगशास्त्राचा अभ्यास करा !

‘योगशास्त्र’ हा पुष्कळ विस्तृत आणि गहन विषय आहे. एका लेखात त्याची मांडणी करणे केवळ अशक्य आहे. मनुष्याला स्वतःचे चिरंतन हित साधायचे असेल, तर योगशास्त्राच्या अभ्यासाविना पर्याय नाही, हे निश्चित ! त्याची महती कळावी, या दृष्टीने हा लेखप्रपंच !

चतुर्विध आहार (आयुर्वेदाचा पाकमंत्र) !

जेवणापूर्वी कुठलाही द्रवपदार्थ अधिक प्रमाणात पिऊ नये. त्यामुळे भूक मंदावते. जेवणानंतरही मोठ्या प्रमाणात द्रवपान करू नये. तसे केल्यास अन्नपचन व्यवस्थित होत नाही; म्हणून जेवतांनाच आहारात द्रवपदार्थांचा समावेश करावा.

निरोगी शरिरासाठी विरुद्ध आहार घेणे टाळा !

जिभेचे सर्व चोचले पुरवायचे असल्यास भरपूर शारीरिक कष्ट करून आपली पचनशक्ती उत्तम करून घ्यावी !