स्‍त्रियांनी रजोनिवृत्तीच्‍या काळासाठी स्‍वतःला कसे सिद्ध ठेवावे ?

या काळात, शरिरात होणार्‍या या पालटांविषयी आपल्‍याला कल्‍पना असल्‍यास आपण त्‍या पालटांसाठी शारीरिक आणि मानसिक दृष्‍ट्या सिद्ध होऊ शकतो. पर्यायाने स्‍त्रिया रजोनिवृत्तीच्‍या काळातही स्‍वतःचे आरोग्‍य अबाधित राखू शकतात !

विविध सुखसोयी मनाची शक्ती वाढवणारा ‘संयम’ देऊ शकतात का ?

आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सर्व गोष्टी त्वरित हव्या असतात. उदा. मुलांना भूक लागली की, आईचा पदार्थ बनवून होईपर्यंत धीर नाही, मग चटकन सिद्ध होणारा मॅगीसारखा पदार्थ मुलांना हवा असतो.

पोट साफ होण्यासाठी प्रतिदिन औषध घेत आहात का ? वेळीच सावध व्हा !

आपण ‘पुष्कळ, काहीही आणि कितीही खा अन् रात्री एक गोळी घेतली की, सकाळी पोट साफ’, अशा प्रकारच्या विज्ञापनांना भुलतो. आपल्या दिनचर्येत पालट करणे आणि त्यावर योग्य औषधोपचार करून घेणे आवश्यक आहे. इथे सविस्तर जाणून घेऊया.

रोगप्रतिकारक्षमता – आपल्‍या शरिराची ढाल !

रोगांशी लढण्‍याची आपल्‍या शरिराची क्षमता, म्‍हणजे रोगप्रतिकारक्षमता ! याविषयी कोरोना महामारीच्‍या काळात सर्व जणांमध्‍ये जागृती झाली; कारण कोरोना विषाणूचा रोगप्रतिकारक्षमता चांगली असणार्‍या व्‍यक्‍तीला फार त्रास झाला नाही.

५ ते १६ वर्षांपर्यंतच्‍या वयोगटातील मुलांना कोणता आहार द्यावा ?

सध्‍याच्‍या मुलांच्‍या आहारात पिष्‍टमय आणि स्निग्‍ध पदार्थ यांचे प्रमाण अधिक आढळते, म्‍हणजेच बेकरीचे पदार्थ, बिस्‍किटे इत्‍यादी. आज आपण आहारातील प्रत्‍येक घटक कसा महत्त्वाचा असतो, ते समजून घेणार आहोत.

मुलांना वयानुसार कोणता आहार द्यावा ?

१३ सप्‍टेंबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण मुलांचे आहार नियोजन असणे पुष्‍कळ महत्त्वाचे आहे, हे बघितले होते. आता आहार नियोजन करायचे, म्‍हणजे नेमके काय ? वयानुसार कोणता आहार मुलांना द्यावा ? हे आज बघणार आहोत.

आपल्‍या मुलांच्‍या खाण्‍या-पिण्‍याविषयी आपणही या चुका करत आहात का ?

‘सर्व पालक आपल्‍या पाल्‍याच्‍या आरोग्‍याविषयी जागृत असतातच; परंतु कधी अज्ञानामुळे किंवा अजाणतेपणी आपल्‍याकडून झालेल्‍या चुका या आपल्‍या मुलांच्‍या आरोग्‍यास बाधा आणणारे ठरते.

वयस्‍कर व्‍यक्‍तींनी आरोग्‍याची काळजी कशी घ्‍यावी ?

आयुर्वेदामध्‍ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच आपल्‍या आरोग्‍याची काळजी कशी घ्‍यावी, याविषयी प्रथमतः मार्गदर्शन केलेले आहे. ते नियम जर आपण पाळत असू, तर स्‍वतःचे आरोग्‍य अबाधित रहाणार आहे.

मधुमेही (डायबेटीक) रुग्णांनी लक्षात घ्यावयाची महत्त्वपूर्ण सूत्रे !

सध्या मधुमेह (डायबेटीस) होण्याचे प्रमाण पुष्कळ आहे. एकदा हा आजार झाला की, ‘आयुष्यभर गोळ्या, औषधे आली’, या ताणानेच बरेच जण हतबल होतात. आपली जीवनशैली ही आजाराशी जुळवून घेणारी ठेवली, तर मधुमेह होऊनसुद्धा दीर्घायुषी होता येईल.

अम्‍लपित्ताच्‍या त्रासासाठी जीवनशैलीत पालट करणे अत्‍यावश्‍यक !

सर्वांत महत्त्वाचा मुद्दा, म्‍हणजे रुग्‍ण आपल्‍या आहार विहारामध्‍ये काहीच पालट करत नाही. त्‍यामुळे अम्‍लपित्ताचा त्रास वारंवार होत रहातो. प्रारंभीला पित्त वाढवणारा आहार घेतल्‍यासच अम्‍लपित्ताचा त्रास होतो. कालांतराने काहीही खाल्ले, तरी अम्‍लपित्त व्‍हायला लागते !