रक्‍तक्षयाची कारणे आणि उपचार !

रक्‍तक्षय हा बहुतांश स्‍त्रिया आणि बालक यांच्‍यामध्‍ये आढळून येणारा महत्त्वाचा आजार आहे. त्‍याला आधुनिक शास्‍त्रात ‘अ‍ॅनेमिया’, तर आयुर्वेदामध्‍ये ‘पांडुरोग’ असे म्‍हटले आहे.

कोलेस्ट्रॉल !

सध्या वाढते कोलेस्ट्रॉल ही फार मोठी समस्या झाली आहे. फार अल्पवयात आपल्याला कोलेस्ट्रॉल वाढल्याची उदाहरणे बघायला मिळतात. सर्वप्रथम ‘कोलेस्ट्रॉल म्हणजे काय ?’ ते आपण जाणून घेऊया.

व्यक्तीच्या प्रकृतीनुरूप आहारविहार !

आजच्या लेखामध्ये आपल्या प्रकृतीनुसार आहारविहार कसा असावा ? हे येथे देत आहोत. ‘कोणत्या प्रकृतीच्या व्यक्तीने कसा आहारविहार करायचा याविषयी लेखात माहिती दिली आहे.

स्‍वतःची प्रकृती (वात, पित्त आणि कफ) कशी ओळखावी ?

आपण म्‍हणत असतो की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे स्‍वतःचे खास असे वेगळेपण असते. प्रत्‍येक व्‍यक्‍ती ही इतरांसारखी नसते. प्रत्‍येकाच्‍या आवडी वेगवेगळ्‍या असतात.

शरिरातील धातूंचे महत्त्व आणि कार्य !

आपण जेवढ्या चांगल्‍या दुधाचे विरजण लावू, तेवढे चांगले तूप आपल्‍याला मिळते. त्‍याप्रमाणे आपला आहार चांगला असल्‍यास आपले धातूही उत्तम निर्माण होतील.

त्रिदोषांवर (वात, कफ आणि पित्त) आयुर्वेदाची चिकित्‍सा अन् आहार !

या लेखात वाढलेल्‍या दोषांवर आयुर्वेदाची कोणती चिकित्‍सा करायला हवी ? आणि कोणत्‍या प्रकारचा आहार घ्‍यायला हवा ? ते येथे देत आहोत.

वात, पित्त आणि कफ यांचे स्‍वभाव किवा गुण अन् त्‍यांचे कार्य !

वात, पित्त आणि कफ या दोषांबद्दल समजून घ्‍यायचे असेल, तर … समजा दोन व्‍यक्‍तींचे भांडण चालू आहे आणि दोघेही रागीट असतील, तर त्‍यांचे भांडण न्‍यून होण्‍याऐवजी वाढत जाईल. याउलट त्‍यातील एक व्‍यक्‍ती शांत असेल, तर भांडण लवकर मिटेल. असेच या दोषांच्‍या संदर्भात आहे.