वर्षा ऋतूचर्या – पावसाळ्यात निरोगी रहाण्याचा आयुर्वेदीय कानमंत्र !

आता थोड्याच दिवसांत पावसाळा चालू होईल. पावसाळ्यात निरोगी रहाण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी ? पावसाळ्यात आहारात कोणते पदार्थ खावेत ? तसेच कोणते पदार्थ खाऊ नयेत ? आणि पावसाळ्यातील विकारांना कसा अटकाव करावा ? याविषयीची सविस्तर माहिती या लेखात पाहूया !

सर्व रोगांमध्ये उपयुक्त मेथीदाणे

‘कोणताही रोग वात, पित्त किंवा कफ यांची दुष्टी झाल्याविना (म्हणजे वात, पित्त किंवा कफ यांच्यामध्ये विषमता आल्याविना) होऊच शकत नाही’, हा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. निरोगी रहाण्यासाठी प्रतिदिन वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांमध्ये संतुलन राखणे आवश्यक असते.

‘कोरोना’चा वाढता संसर्ग लक्षात घेता ग्रीष्म ऋतूच्या पार्श्‍वभूमीवर आयुर्वेदाच्या दृष्टीने करण्याचे प्रतिबंधात्मक उपाय आणि पूर्वसिद्धता

नागरिकांनी आपली वात-पित्त-कफ प्रकृती, आपल्या प्रदेशाचे भौगोलिक हवामान आणि आजाराची तीव्रता लक्षात घेऊन वैद्यांच्या मार्गदर्शनानुसार औषधे घ्यावीत.

पोट साफ होण्यासाठी रामबाण घरगुती औषध : मेथीदाणे

मेथीदाणे खाल्ल्याने नैसर्गिकरित्या शौचाला होते. जुलाब होत नाहीत.

आपत्काळात धान्यसाठा अधिक काळ टिकावा, यासाठी  हे करा !

सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली धान्ये रासायनिक फवारणी करून पिकवलेल्या धान्यांच्या तुलनेत जास्त दिवस टिकतात.

उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी पुढीलप्रमाणे घ्या !

उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू. या ऋतूत वातावरण रूक्ष आणि उष्ण असते. उन्हाळ्यातील विकारांपासून आपले रक्षण व्हावे आणि आरोग्य टिकून रहावे यांसाठी पुढील काळजी घ्यावी.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

आत्पकाळामध्ये महायुद्ध, भूकंप, सुनामी यांप्रमाणेच उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. भविष्यात विविध कारणांनी उष्णतेची लाट आल्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत ? याची माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कांटेसावर फुलांचे चूर्ण घेतल्याने झालेले लाभ !

‘गेले ३ मास मी वैद्य मेघराज पराडकर यांच्या सूचनेनुसार सकाळी आणि संध्याकाळी कांटेसावर फुलांचे चूर्ण घेतले. त्यामुळे मला पुढील लाभ झाले.

विनामूल्य; पण बहुमूल्य आयुर्वेदीय औषधे : काटेसावरीची फुले आणि मक्याच्या कणसांतील केस

साधारणपणे फेब्रुवारी – मार्च मासांत पाने नसलेला, पण तांबड्या रंगाच्या फुलांनी बहरलेला आणि खोडावर जाड काटे असलेला एक वृक्ष पटकन नजरेत भरतो. याला काटेसावर म्हणतात.

रक्तातील हिमोग्लोबिन वाढवणारे गाजर, बीट आणि पालक यांचे सूप

३ ते ४ आठवडे साधारण १ पाण्याचा पेला (अनुमाने ४०० मि.लि.) सूप प्रतिदिन प्यायल्याने हिमोग्लोबिन ८ टक्क्यांवरून ११ ते १२ टक्क्यांपर्यंत जाते, असा अनुभव आहे.