गोमांसाचा पदार्थ आणून शिक्षकांना देण्याचा प्रयत्न करणार्‍या मुख्याध्यापिकेला  अटक

आसामच्या लखीपूर येथील हर्काचुंगी मिडल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका दालिमा नेसा यांनी शाळेत जेवणाच्या डब्यात गोमांसाचा पदार्थ आणून तो अन्य शिक्षकांना देऊ केल्याच्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.

घरी किंवा स्थानिक ठिकाणी नमाजपठण करावे ! – अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीचे आवाहन

जर घरी किंवा स्थानिक ठिकाणी नमाजपठण करणे शक्य आहे, तर मुसलमान मशिदींमध्ये नमाजपठण करण्यासाठी का आग्रही असतात ? आणि तेही  ज्ञानवापी मशिदीत, जे मंदिर असल्याचे समोर येत आहे, त्या ठिकाणी नमाजपठण करण्यास का आग्रही आहेत ?, याचे उत्तर या कमिटीने दिले पाहिजे !

मनसेचे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन संमत !

न्यायालयाकडून मिळालेल्या जामिनामुळे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.

नगर जिल्ह्यातील मोहोटादेवी देवस्थानच्या विरोधातील धक्कादायक निवाडा !

मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या प्रथा-परंपरांना संरक्षण देणारे प्रशासन, पोलीस अन् न्यायव्यवस्था यांनी हिंदूंच्या प्रथा-परंपरांना विरोध करणे…

धार्मिक स्थळांमधील प्रसाद आणि पाणी यांत विषप्रयोग करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणातील अल्पवयीन धर्मांध आरोपी दोषी !

धर्मांध हे त्यांच्या मुलांना जिहादचे बाळकडू देतात आणि नंतर हीच मुले मोठी झाल्यावर आतंकवादी बनतात !

सहिष्णुता हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य ! – मद्रास उच्च न्यायालय

तमिळनाडूमध्ये हिंदु धर्मातील २ पंथांच्या उपासनेच्या अधिकाराशी संबंधित एका खटल्याची सुनावणी करतांना मद्रास उच्च न्यायालयाने सहिष्णुता हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य असल्याचे नमूद केले.

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये बाळ गोपाळावर जलाभिषेक करण्याची अनुमती द्या !  

हिंदु महासभेकडून न्यायालयात याचिका

श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंची असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली !

या याचिकेद्वारे श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंची असल्याचा दावा करण्यात आला आहे, तसेच या ठिकाणी सध्या असणारी शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

ज्ञानवापी परिसरात सापडलेले अवशेष मंदिरांचेच असण्याची शक्यता ! – अजय कुमार मिश्रा

ज्ञानवापी परिसरात सापडले देवतांच्या खंडित मूर्तींचे अवशेष
ज्ञानवापी परिसरात जे अवशेष पाहिले त्यावरून ते मंदिर असण्याचीच शक्यता ! – अजय कुमार मिश्रा

केतकी चितळे हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

गोरेगाव पोलिसांनी घेतला केतकीचा ताबा