जलद न्यायनिवाड्यासाठी प्राचीन भारतीय न्यायप्रणालीची आवश्यकता !

कर्णावती येथे झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या अनुषंगाने यासंदर्भात लक्षात आलेले वास्तव आणि त्यातून अधोरेखित होणारी प्राचीन भारतीय न्यायप्रणालीची अपरिहार्यता या लेखाद्वारे मांडत आहे.

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाप्रकरणी युक्तीवाद पूर्ण : आज निर्णय !

११ मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी मुसलमान आणि हिंदु पक्ष यांच्या अधिवक्त्यांकडून युक्तीवाद पूर्ण करण्यात आल्यानंतर न्यायालयाने १२ मे या दिवशी निर्णय देणार असल्याचे सांगितले.

ज्ञानवापी मशिदीच्या भिंतीवर घंटा आणि स्वस्तिक अस्तित्वात ! – चित्रीकरण करणार्‍याचा दावा

दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने येथील ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिराचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण करण्यात येणार आहे. यातील काही भागाचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या सांगण्यावरून मी काश्मीरमधील तरुणांना आतंकवादासाठी चिथावणी देत होतो !

माजी जिहादी आतंकवादी यासीन मलिक याची न्यायालयात स्वीकृती
१९ मे या दिवशी शिक्षा सुनावणार

सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या मदरशातील मौलवीला जन्मठेप

अशा दोषींना शरियत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

निधर्मीवाद्यांना न्यायालयाची चपराक !

ज्या लोकांना वाटते की, पाकिस्तान त्यांच्यासाठी योग्य जागा आहे, त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, भारतात त्यांच्या विरोधात कधी काही चुकीचे घडलेले नाही, असे विधान केरळ उच्च न्यायालयाने केले आहे.

भरतपूर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाकडून हिंदूंवर आक्रमण

गेल्या मासाभरात राजस्थानमध्ये हिंदूंवर आक्रमण होण्याची ही चौथी घटना आहे. काँग्रेसचे राज्य असल्यावर हिंदूंवर कसे आघात होतात, हे लक्षात घ्या !

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्याची न्यायालयाकडे मागणी

काशीच्या ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी न्यायालयाला प्रार्थनापत्र सादर करण्यात आले आहे.

पाकप्रेमींनी लक्षात ठेवावे की, त्यांच्या विरोधात येथे कधीच चुकीचे घडलेले नाही ! – केरळ उच्च न्यायालय

न्यायालयाने जे सांगितले, ते कधी निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी सांगण्याचे धाडस करतील का ?