मुंबई येथे श्रीराम मंदिर लोकार्पणाच्‍या अक्षता कलशांचे सहस्रो भक्‍तांच्‍या उपस्‍थितीत स्‍वागत !

अलीकडेच अयोध्‍या येथील श्रीराम जन्‍मभूमी मंदिरात साधूसंतांच्‍या उपस्‍थितीत मंत्रघोषाच्‍या साक्षीने मंत्रित झालेल्‍या अक्षता कलशांचे आगमन पुष्‍पक एक्‍सप्रेसने नुकतेच मुंबई येेेथे झाले.

गोवा : ढवळी येथील श्री भगवतीदेवीच्या नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना

रविवार, ५ नोव्हेंबर या दिवशी कपिलेश्वर पंचायतनातील एक देवता असलेली ढवळी येथील श्री भगवतीदेवीच्या नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

बिहारमध्ये श्री हनुमान मंदिरात फेकले मांस !

हिंदूंच्या धार्मिक स्थळांची विटंबना करण्याचे धाडस हिंदुद्वेष्ट्यांना होऊ नये, एवढी वचक हिंदूंनी निर्माण करणे आवश्यक !

बंगालमध्ये मुसलमान तरुणाने मंदिरात मूर्तीसमोर केली लघवी !

अशी घटना अन्य धर्मियाकडून मशिदीमध्ये करण्यात आली असती, तर एव्हाना देशभरात आगडोंब पसरला असता आणि संबंधितांचे ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे) करण्यात आले असते !

श्री तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शन पासमध्ये सावळा गोंधळ !

श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये व्हीआयपी (अतीमहनीय व्यक्ती) दर्शन पासमध्ये सावळा गोंधळ चालू असल्याची चर्चा सामाजिक माध्यमांत होत आहे. व्हीआयपी रजिस्टरमधील नोंदी आणि प्रत्यक्षात सीसीटीव्ही चित्रण यांमध्ये तफावत आहे.

देेशातील ५ लाख मंदिरांमध्ये एकाच वेळी होणार अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण !

अयोध्या येथे होणार्‍या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देशातील ५ लाख मंदिरांमध्ये एकाच वेळी केले जाणार आहे. यामध्ये प्रत्येक मंदिराचा समावेश असेल.

हिंदु मंदिरे सरकारीकरणातून मुक्‍त करण्‍याची आवश्‍यकता !

हिंदु धर्माची कोट्यवधी रुपयांची संपत्ती हिंदु धर्माच्‍याच विरोधात वापरली जात आहे. ही दयनीय वस्‍तूस्‍थिती आहे. यासाठीही हिंदूंनी संघटित होऊन मंदिर सरकारीकरणातून मुक्‍त करावी लागतील.

काशी विश्‍वेश्‍वर मंदिरात अद्याप वस्त्रसंहिता लागू नाही ! – न्यासाचे स्पष्टीकरण

प्रा. नागेंद्र पांडेय यांनी सांगितले होते की, मंदिराच्या गर्भगृहासाठी संहिता बनवली पाहिजे. विवाहित महिलांना साडी आणि पुरुषांना धोतर अन् सदरा घालून येण्याचीच अनुमती दिली पाहिजे.

केरल की कम्‍युनिस्‍ट सरकार ने मंदिरों के प्रांगण में रा.स्‍व. संघ के कार्यक्रम आयोजित करने पर प्रतिबंध लगाया !

कम्‍युनिस्‍टों की मुस्‍लिम तुष्‍टीकरण की राजनीति !

सांप्रदायिकतेची दुही नको !

आपल्‍या मनाची प्रगती साधून परमार्थामध्‍ये आनंद प्राप्‍त करण्‍यासाठी मंदिरे असतात. अशा मंदिरांतील उत्‍सव, उपासना ही ईश्‍वरावर श्रद्धा ठेवणार्‍या भक्‍तांना संस्‍कारीत करते.