
(ही छायाचित्रे देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
मुर्शिदाबाद (बंगाल) – येथील सालार ब्लॉक क्षेत्रातील कंदार गावात आरा शेख नावाच्या मुसलमान तरुणाने एका हिंदु मंदिरात प्रवेश करून तेथे मूर्तीसमोर लघवी केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्यात आला आहे. या प्रकरणी आरा शेख याला अटक करण्यात आल्याचे म्हटले जात आहे, अशी माहिती ‘हिंदु व्हॉईस’ या ‘एक्स’ खात्यावरून देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !