भोळ्याभावाच्या माध्यमातून भक्तीचे रहस्य अनुभवणारे ईश्वरपूर (सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान !
आज पांडुरंगाची ‘एकादशी’ आणि आजच्याच दिवशी विठ्ठलाने नरुटेकाकांना संतपदी विराजमान केले. यातून सर्वकाही कसे ईश्वरनियोजित असते, हे लक्षात येते.
‘सर्वांची साधना व्हावी’, या तीव्र तळमळीमुळे अविरत सेवारत असणार्या सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये (वय ४४ वर्षे) !
सद्गुरु स्वातीताईंनी जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांशीही जवळीक निर्माण होऊन त्यांचे कुटुंबीयही साधना करू लागले आहेत.
सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांची पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक (वय १० वर्षे) हिला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
सद्गुरु स्वातीताई सर्वच साधकांशी आनंदाने आणि प्रेमाने बोलतात. त्या एवढ्या मोठ्या सद्गुरु असूनही त्यांच्यातील प्रेमभावामुळे त्या लहान मुलांशी लहान होऊन बोलतात.
पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी यांचे जाणवलेले गुणवैशिष्ट्य आणि त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे
पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्या असताना साधिकेला जाणवलेले त्यांचे गुणवैशिष्ट्य आणि सूत्रे येथे दिली आहेत.
सनातनच्या पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी आणि सुश्री (कु.) कला खेडेकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के ) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
पू. सिंगबाळआजी आणि सुश्री (कु.) कला खेडेकर यांच्याविषयी वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर यांना जाणवलेली सूत्रे अन् संत सन्मान सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
मागणे हेची आता, या अज्ञानी बालकांना चरणांशी घ्यावे देवा ।
उद्या होळी पौर्णिमा (१७ मार्च २०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…
सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये प्रवास करत असलेल्या ‘सारथी’ या चारचाकीतील चैतन्यासंबंधी श्री. भूषण कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती
मी चारचाकीत बसल्यानंतर ‘माझे शरीर वायूप्रमाणे हलके झाले आहे आणि माझा देह आकाशात तरंगत आहे’, असे मला जाणवले.
भाग्यवान आम्ही लाभले ऐसे सद्गुरु आम्हासी ।
सर्वांवरी निरपेक्ष प्रीती करूनी । सदैव आम्हा आनंदी करती । सद्गुरु ताई, तुमच्या छायेखाली निश्चिंत आहो आम्ही ।।
सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा केवळ काही मिनिटांचा सत्संग चैतन्याच्या एका उत्साहवर्धक डोससारखा कार्य करणे
‘मी माझ्या प्रयत्नाने अध्यात्मात काहीतरी प्रगती करू शकतो’, हा केवळ अहंभाव आहे. ‘खरी प्रगती संत आणि गुरु यांच्या कृपेनेच होते’, हे अध्यात्मातील तत्त्व मला पुन्हा एकदा अनुभवता आले.’