सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी घेतलेल्या शिबिरानंतर पंढरपूर येथील साधिकांना आलेल्या अनुभूती
देवाने मला सद्गुरूंच्या मुखातून नामजप दिला आणि ‘येणारे मोठे संकट टळले’, असे श्रीमती नांदगिरे यांना वाटले.
देवाने मला सद्गुरूंच्या मुखातून नामजप दिला आणि ‘येणारे मोठे संकट टळले’, असे श्रीमती नांदगिरे यांना वाटले.
ईश्वराचा अंश अशा माऊलीच्या चरणी वाढदिवसाच्या दिनी कृतज्ञतापूर्वक नतमस्तक !
आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताचा भक्त होणे आवश्यक आहे. येणार्या भीषण आपत्काळाला सामोरे जाता येण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे.
सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये निवासाला असलेल्या खोलीतील खिडक्यांच्या काचा पुष्कळ पारदर्शक झाल्या आहेत आणि खिडक्यांच्या काचांवर पडणारे प्रतिबिंबही पुष्कळ स्पष्ट दिसते.
आनंदी, हसतमुख आणि भोळ्या भावाने श्रीविठ्ठलभक्तीत रममाण झालेले ईश्वरपूर (इस्लामपूर, सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याचे सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घोषित केले.
सेवेनिमित्त देवद आश्रमात असताना गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) माझ्या मनात ‘पू. रत्नमाला दळवीताई यांच्याकडून शिकूया’, असा विचार घातला. पू. रत्नमालाताईंनी मला सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
सुश्री (कु.) नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांना पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.
देवद आश्रमातील साधिका सुश्री (कु.) रत्नमाला दळवी (आताच्या सनातन संस्थेच्या संत पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी) या संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केल्यावर साधिकेने अनुभवलेली भावस्थिती येथे दिली आहे.
‘आम्हाला साधनेची दिशा आणि सेवेची प्रेरणा मिळावी अन् आमच्याकडून भावजागृतीचे प्रयत्न व्हावेत’, यासाठी सद्गुरु स्वातीताई इतक्या आर्ततेने प्रयत्न करतात की, त्यामुळे पुष्कळ साधकांचा भाव जागृत होऊन त्यांना अनुभूती येतात.
सद्गुरु स्वातीताई अगदी घरातील सदस्याप्रमाणे आमच्या समवेत असतात. प्रत्येक गोष्टीत इतरांचे कौतुक करणे, इतरांना उत्साही ठेवणे हे ताईंकडून शिकायला मिळाले.