सोसायटीच्या जागेवर पोलीस ठाण्याने आक्रमण केल्याचा रहिवाशांचा आरोप !
सोसायटीच्या पदाधिकार्यांनी महापालिकेकडे तक्रारी करून अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे.
सोसायटीच्या पदाधिकार्यांनी महापालिकेकडे तक्रारी करून अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात गोवा राज्यातील मद्यविक्रीस प्रतिबंध आहे. तरीही अवैधरित्या मद्याची वाहतूक करण्यात आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एकनाथ लोके याला मुंबई दारूबंदी कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.
बाबासाहेबांना मी भेटू शकलो, त्यांच्या सहवासात राहू शकलो हे माझे भाग्य आहे, अशा शब्दांमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १४ ऑगस्ट या दिवशी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वर्णन केले.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा अभियान !
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांत दिव्यांग हक्क कायदा आणि शासन निर्णयाची कार्यवाही करावी या मागणीसाठी दिव्यांगांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले.
जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये ‘झिका’ विषाणूचा रुग्ण सापडला आहे. आता बेलसरच्या आजूबाजूच्या ७९ गावांमध्ये या विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे
ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमांतून यापुढे विविध उपक्रम राबवून कै. ज्ञानेश पुरंदरे यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे चालवू, असा संकल्प विविध संघटनांनी या संकल्प सभेत केला.
मराठा आरक्षणावरून आंदोलन पुकारणारे भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून होत असलेल्या विलंबाविषयी खेद व्यक्त करत पुन्हा एकदा लढा चालू करण्याची चेतावणी दिली आहे.
लाचखोरीची कीड मुळापासून नष्ट करण्यासाठी भ्रष्टाचार्यांना कठोर शिक्षाच हवी !
कोरोना महामारीच्या कालावधीतही नियम न पाळणारे केवळ पुणे जिल्ह्यात लाखो लोक असणे हे शासनकर्त्यांनी समाजाला शिस्त न लावल्याचेच द्योतक आहे. आतातरी समाजाला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणार का ?