गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करणार्‍यांची कोरोनाविषयक चाचणी करण्याचे आदेश

गोवा राज्यातून येणार्‍या डंपर चालक, मालवाहू गाड्यांचे चालक, दुचाकीस्वार आणि प्रत्येक वाहनधारक यांचा अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण गोव्यात सर्वाधिक

गोव्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत १ सहस्र ६१३ ने घट दिवसभरात ५८ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ९५७ नवीन रुग्ण

गोमेकॉत २० सहस्र लिटर क्षमतेची लिक्विड ऑक्सिजनची टाकी युद्धपातळीवर बसवून केली कार्यान्वित ! – आरोग्य खात्याचे सचिव

गोमेकॉत उभारली २० सहस्र लिटरची ऑक्सिजन टाकी

मुंबईसह पुण्यात कोरोना नियंत्रणात !

मुंबईसह पुण्यामध्ये १८ एप्रिलपासून नव्या रुग्णसंख्येत होणारी घट कायम आहे. मुंबईत १४ मे या दिवशी १ सहस्र ६५७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर बरे झालेल्या २ सहस्र ५७२ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

कोल्हापूर शहरातील कोरोना रुग्णांची ‘होम आयसोलेशन’ सुविधा बंद करण्याची ‘टास्क फोर्स’ची सूचना !

सौम्य लक्षणांचे कोरोना रुग्ण ‘होम आयसोलेशन’ (गृह विलगीकरण) कालावधीत बाहेर फिरतात. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या रुग्णांना ‘संस्थात्मक विलगीकरणा’त ठेवावे, अशी सूचना ‘टास्क फोर्स’ने केली आहेे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भरारी पथक खासगी रुग्णालयांवर लक्ष ठेवणार !

काही खासगी रुग्णालयांविषयी रेमडेसिविर इंजेक्शनचा अनावश्यक वापर, अधिक शुल्क आकारून खाट देणे, अशा स्वरूपाच्या अनेक गंभीर तक्रारी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे येत आहेत.

१७ मेपर्यंत सांगली जिल्ह्यातील कडक दळणवळणबंदी वाढवणार ! – जयंत पाटील, पालकमंत्री

लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कडक दळणवळणबंदी आणखी ३ दिवसांनी वाढवण्यात येत असून ती आता १७ मेपर्यंत असणार आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची वाढ चिंताजनक ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोल्हापूर, सांगली, सातार्‍यासह पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून हे चिंताजनक आहे.

गोवा शासनाचे ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

मोले तपासणीनाक्यावर ऑक्सिजन टँकर सेस शुल्क न भरल्याने २० मिनिटे अडवून ठेवणारा वाहतूक खात्याचा अधिकारी सेवेतून निलंबित

गोवा खंडपिठाच्या हस्तक्षेपानंतर राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासन सक्रीय : गोवा खंडपिठाला सुपुर्द केला अहवाल

गोव्यात १४ मे या दिवशी ६१ रुग्णांचा मृत्यू झाला.