ग्रहपीडा टाळण्याच्या दृष्टीने अलंकारांचे असलेले महत्त्व

ग्रहांचा मनुष्याच्या जीवनावर मोठा प्रभाव असतो. ग्रहपीडा निवारणासाठी किंवा ती होऊ नये, यासाठी विविध रत्नांनी युक्त असलेल्या अंगठ्या घालण्याविषयीचे विवेचन (माहिती) ज्योतिषशास्त्रात दिलेले असते.

अलंकार विकत घेतांना काय काळजी घ्याल ?

अलंकारांच्या दुकानात अलंकार विकत घेण्यासाठी गेल्यावर तेथे आपल्याला अलंकारांचे विविध प्रकार दिसतात. आपण बर्‍याचदा अलंकारांच्या बाह्य सौंदर्यावर भाळून तामसिक अलंकारांची निवड करतो आणि स्वतःची हानी करून घेतो.

पुरुषांचे अलंकार आणि ते परिधान केल्यावर होणारे लाभ

पूर्वीच्या काळी राजांच्या डोक्यावर असणारा मुकुट हा डोक्याच्या परिघावरील बिंदूंवर गोलाकार पद्धतीने सारखाच दाब निर्माण करून त्यात सामावल्या गेलेल्या पोकळीद्वारे ब्रह्मांडातील शक्तीतत्त्वात्मक लहरींना स्वतःकडे आकृष्ट करून देहात तेजाचे संवर्धन करण्यास पूरक ठरत असे.

युगांनुसार स्त्रियांच्या अलंकारधारणामागील पालटलेला दृष्टीकोन

‘आदीयुगामध्ये स्त्री ही अलंकारविरहित अवस्थेत पातिव्रत्याचे आणि तद्नंतर येणार्‍या वैराग्यभावाचे तंतोतंत पालन करणारी असल्याने तिला अलंकारधारणेतून निर्माण होणार्‍या नैतिकतेस्वरूप संस्कारबंधनांची आवश्यकता भासली नाही.

स्थुलातील अलंकार आणि विरक्ती

‘गुरूंनी माझ्या अपवित्र देहाला पवित्र करून तो अनेक अलंकारांनी मढवलेला आहे.’ डोक्यावर त्यागाचा मुकुट चढवला आहे. केसांत सद्विचार आणि प्रीती यांचा गजरा माळला आहे.

अलंकारांची शुद्धी कशी करावी आणि शुद्धी करण्याचे आध्यात्मिक लाभ !

‘आजकाल जवळ जवळ प्रत्येकालाच अधिक-उण्या प्रमाणात वाईट शक्तींचा त्रास असतो. त्रास असलेल्या व्यक्तीने परिधान केलेल्या अलंकारांत वाईट शक्ती काळी शक्ती साठवून ठेवतात. अलंकार घातल्यानंतर त्रास जाणवल्यास त्या अलंकारांची त्रासाच्या तीव्रतेनुसार शुद्धी करावी.

असात्त्विक आणि सात्त्विक कर्णभूषण घातल्यावर जाणवलेल्या परिणामांचे सूक्ष्म चित्र

कानात घालण्यासाठीच्या कर्णभूषणांचे विविध प्रकार असतात. समाजाला योग्य-अयोग्य किंवा सात्त्विक-असात्त्विक हे पहाण्याची दृष्टी नसल्याने त्यांना हा भेद लक्षातच येत नाही. त्यामुळे त्यांचा कल शक्यतो असात्त्विक प्रकारचे कानातले घेण्याकडेच अधिक रहातो.

जिवामध्ये भाव असल्यास अलंकारांची आवश्यकता नसणे

एखाद्या जिवात भाव असेल, तर देवतेचे चैतन्य ग्रहण करण्यासाठी त्याला अलंकारांची आवश्यकता भासत नाही. अन्यथा भावविरहित अवस्थेत जिवाला अलंकार धारण केल्याने लाभ मिळतोच.

सौभाग्य हेच खरे स्त्रीचे सौंदर्य !

सौभाग्य आणि सौंदर्य एकच आहेत. सौभाग्य गेले की, सौंदर्य मावळते. सौंदर्याचा अधिकार उरतच नाही.