ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रमात समावेश समर्थनीयच !
आता मात्र विद्यमान सरकारने हे समाजोपयोगी ज्ञान सर्वांपर्यंत कसे पोचेल ? यासाठी प्रयत्न करायला हवेत !
आता मात्र विद्यमान सरकारने हे समाजोपयोगी ज्ञान सर्वांपर्यंत कसे पोचेल ? यासाठी प्रयत्न करायला हवेत !
गोपालनाचा लाभ किती असेल ? हे सरकारने लक्षात घेऊन प्रथम गोवंशियांच्या रक्षणासाठी सर्वांत अधिक प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !
अधिवेशनाच्या काळात लोकप्रतिनिधींचे रहाणे-खाणे, पोलिसांचा बंदोबस्त, लोकप्रतिनिधींचा प्रवास यांचा व्यय लाखो रुपयांचा आहे. हा व्यय अर्थातच जनतेच्या पैशांतूनच झाला आहे. त्यामुळे अधिवेशनाची फलनिष्पत्ती मिळणे आवश्यक होते, असे जनसामान्यांना वाटते.
काही महिला गुन्हेगारांकडून बनावट (खोटी) कागदपत्रे दाखवून केली जाणारी फसवणूक, परस्पर घरे विकणे, आर्थिक अपहार असे प्रकार होतांनाही दिसत आहेत.
बनावट लसीकरणाला आळा घालण्याविषयी तातडीने धोरण आखण्याचे आदेश देऊनही सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने कोणताच निर्णय न घेतल्याने मुंबई उच्च न्यायालयाने अप्रसन्नता व्यक्त केली आहे.
कठीण परीक्षा कमी वयात उत्तीर्ण होणार्या युवकाने निराशेत जाऊन टोकाचे पाऊल उचलणे, हे स्पर्धा परीक्षा देणार्या अन्य युवक-युवतींचे मन हेलावणारे आहे.
साहित्याच्या माध्यमातून विद्रोही आणि राष्ट्र-धर्मविरोधी विचार रुजवणे, हे ‘स्लो पॉयझन’प्रमाणे आहे. यामुळे नव्या पिढीची दिशाभूल होते.
धर्मशास्त्रानुसार शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे योग्य आहे. आपण गणपतीला लाल फूल आणि दूर्वा वहातो. बेल किंवा तुळस वहात नाही. या कृतीमागे जसे शास्त्र आहे, तसेच शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यामागेही शास्त्र आहे.
आपण समाजासमोर कोणते आदर्श ठेवले पाहिजेत ? याचे भान कलाकार, खेळाडू आणि ‘सेलिब्रिटी’ यांनी ठेवायला हवे. तसेच कुणाला आदर्श मानावे आणि कुणाचे अनुकरण करावे ? हेही तरुण पिढीने ठरवायला हवे !
आज जी काही थोडीफार सात्त्विकता आणि नीतीमत्ता समाजात टिकून आहे, ती मंदिरांमुळेच ! त्यामुळे मंदिरांचे व्यवस्थापन लोकप्रतिनिधींकडे नाही, तर भक्तांकडेच असणे अपेक्षित आहे !