मराठी भाषेच्या समृद्धतेची जाणीव ठेवून तिचा अभिमान बाळगणे आवश्यक ! – अभिजित बांगर, महापालिका आयुक्त

जागतिक मराठी भाषादिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘मायबोली मराठी’ हे खुले सुलेखन प्रदर्शन आयोजित केले आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत केलेल्या तक्रारीची नोंद

सुराज्य अभियानाच्या अंतर्गत अभियानाचे समन्वयक वैद्य उदय धुरी यांनी याविषयी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची नोंद घेऊन पवार यांनी त्वरित कारवाई करण्याचा आदेश दिला.

राज्यात यापुढे छोट्या दुकानांनाही नावाची पाटी मराठीत लावावी लागणार !

पळवाट काढणार्‍यांसाठी कायद्यात सुधारणा करणार ! अन्य लिपींतील अक्षरांपेक्षा मराठी अक्षरे लहान चालणार नाहीत ! शासनाचा अभिनंदनीय निर्णय !

नवी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करणार ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

नवी मुंबई महापालिकेने ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी करण्याचा ठराव करून तो शासनाकडे संमतीसाठी पाठवला होता; मात्र हा ठराव आघाडी सरकारने संमत केला नाही.

पनवेल येथे महिला प्रवाशांनाही मिळणार एनएमएमटी बस पास !

नुकत्याच झालेल्य महापालिकेच्या ४१ व्या सर्वसाधारण सभेत याविषयी निर्णय घेण्यात आला.

१ लाख रुपयांची लाच घेणारा नवी मुंबई महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी अटकेत !

सत्र न्यायालयाने आरोपीला १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नवी मुंबई महापालिका कर्मचार्‍यांना २५ सहस्र रुपये सानुग्रह अनुदान मिळणार !

तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचार्‍यांना १९ सहस्र रुपये आणि ‘आशा’ कर्मचार्‍यांना (‘वर्कर’) ९ सहस्र रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे.

दंडाधिकारी न्यायालय पक्षपाती असून त्याच्यावर माझा विश्वास नाही ! – कंगना राणावत, अभिनेत्री

राणावत यांचे अधिवक्ता रिझवान सिद्दिकी यांनी न्यायालयात सांगितले की, आमच्या अशिलास या न्यायालयात प्रकरण पुढे चालू ठेवायचे नाही. आम्ही ‘चिफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट’च्या न्यायालयात अर्ज केला आहे.

 ७०० तात्पुरते आरोग्य कर्मचारी कमी करण्याचा नवी मुंबई महापालिकेचा निर्णय !

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता असतांना मनुष्यबळ न्यून करीत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई येथील शिवछाया मित्र मंडळाचा गणेशोत्‍सव सामाजिक उपक्रमाने साजरा !

कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर तुर्भे येथील शिवछाया मित्र मंडळाने या वर्षीचा गणेशोत्‍सव साधेपणाने साजरा केला. या वर्षी गणेशोत्‍सवाचे ५१ वे वर्षे आहे.