Quran Burner Salwan Momika : स्विडनमध्ये वारंवार कुराण जाळणार्‍या सलवान मोमिका यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त

अद्याप अधिकृत दुजोरा नाही !

भारताने आमच्याकडे अद्याप कच्चाथिवू परत मागितलेले नाही !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्रीलंकेशी चांगले संबंध आहेत. आतापर्यंत कच्चाथिवू बेट परत करण्यासंदर्भात भारताने कोणतीही अधिकृत भूमिका आमच्याकडे मांडलेली नाही.

(म्हणे) ‘लोकसभा निवडणुकीनंतर भारताशी संबंध सुधारू शकतात !’ – ख्वाजा आसिफ, संरक्षणमंत्री, पाकिस्तान

पाकिस्तानने असे दिवास्वप्न पहाण्यापेक्षा भारतात घडवून आणण्यात येत असलेल्या आतंकवादी कारवाया प्रथम थांबवाव्यात, आतंकवादी निर्मितीचे कारखाने बंद करावेत, पाकमधील हिंदूंवर होणार अत्याचार थांबवून त्यांना संरक्षण द्यावे आणि पाकव्याप्त काश्मीर भारताला परत द्यावे.

इस्रायलकडून सीरियातील इराणच्या दूतावासावर हवाई आक्रमण : ६ जण ठार

इस्रायलने सीरियातील इराणच्या दूतावासावर हवाई आक्रमण केले. यात दूतावासाचा काही भाग उद्ध्वस्त झाला आहे.

Israel Ban Al Jazeera : इस्रायलमध्ये ‘अल् जझीरा’ वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर बंदी !

इस्रायलच्या सुरक्षेला हानी पोचवल्याचा ठपका

Scotland Hate Crime Law : स्कॉटलंडमध्ये द्वेष गुन्हेगारी (हेट क्राईम) कायदा लागू !

या कायदा पीडित समुदायांना संरक्षण प्रदान करील, असे स्कॉटिश सरकारने म्हटले आहे.

BJP US Supporters : अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ वाहनफेरी !

आगामी निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (‘रालोआ’ला) ४०० हून अधिक जागा मिळवून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी भारतातील जनतेला केले.

चीनने अरुणाचल प्रदेशमधील ३० ठिकाणांची नावे पालटली !

आता भारताने संपूर्ण तिबेटवर भारताचा अधिकार असल्याचे सांगून त्याची राजधानी ल्हासा, तसेच शिगात्से, शान्नान, कामडो, ग्यात्न्से आदी प्रमुख शहरांची नावे पालटली पाहिजेत.

US On Khalistani Pannu : अमेरिकेत भाषण स्वातंत्र्य असल्याने आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्यावर कारवाई होऊ शकत नाही ! – अमेरिका

भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतातील नेत्यांना ठार मारण्याची धमकी देता येते, हे अमेरिकेकडूनच आता जगाला शिकावे लागेल ! खलिस्तानवाद्यांच्या माध्यमांतून भारतावर दबाव आणण्याचाच प्रयत्न अमेरिका करत आहे, हेच यातून स्पष्ट होते.

ब्राझीलमध्ये भारतीय जातीची ओंगोले गाय ४० कोटी रुपयांना विकली !

भारतात गायींचे सरासरी मूल्य २ सहस्र ५०० रुपये ते ११ सहस्र रुपये आहे; पण दक्षिण अमेरिकी देश असलेल्या ब्राझीलमध्ये भारतीय जातीची ओंगोले गाय तब्बल ४० कोटी रुपयांना विकली गेली.