प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. काणे महाराज यांची समर्पणभावाने सेवा करणारे अन् सर्वांसमोर गुर्वाज्ञापालनाचा आदर्श ठेवणारे नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील कै. शशिकांत मनोहर ठुसे (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के, वय ८१ वर्षे) !

उद्या म्हणजे १०.१२.२०२३ या दिवशी कै. शशिकांत मनोहर ठुसे यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे, त्या निमित्ताने…

प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. काणे महाराज यांची समर्पणभावाने सेवा करणारे अन् सर्वांसमोर गुर्वाज्ञापालनाचा आदर्श ठेवणारे ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील (कै.) शशिकांत मनोहर ठुसे (वय ८१ वर्षे) !

प.पू. भक्तराज महाराज यांचे निस्सीम भक्त आणि प.पू. काणे महाराज यांची २५ वर्षे अविरत सेवा करणारे शशिकांत मनोहर ठुसे यांची पू. शिवाजी वटकर यांना त्यांच्याविषयी जाणवलेली अन् त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सतत तळमळीने सेवा करणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर !

कार्तिक कृष्ण द्वितीया (२९.११.२०२३) या दिवशी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने पू. शिवाजी वटकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

प्रत्‍येक सेवा नियोजनबद्ध आणि परिपूर्ण करणारे अन् साधकांना सातत्‍याने साहाय्‍य करणारे सनातनचे १०२ वे (समष्‍टी) संत पू. शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे) !

‘पू. शिवाजी वटकर यांनी साधनेच्‍या आरंभापासूनच मला कसे शिकवले ? आणि माझ्‍याकडून कशी साधना करून घेतली ?’, याविषयी मला जाणवलेली सूत्रे मी कृतज्ञताभावाने पू. वटकरकाकांच्‍या चरणी अर्पण करत आहे.

कुर्ला (मुंबई) येथील वैद्य संदेश चव्‍हाण आणि वैद्या (सौ.) गायत्री चव्‍हाण यांची सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये !

कुर्ला (मुंबई) येथील वैद्य संदेश चव्‍हाण (बी.ए.एम्.एस्., एम्.डी (आयु.)) आणि त्‍यांच्‍या पत्नी वैद्या (सौ.) गायत्री चव्‍हाण (बी.ए.एम्.एस्., एम्.डी (आयु.)) यांच्‍याकडे औषधोपचारांसाठी सनातनचे संत आणि साधक त्‍यांच्‍या रुग्‍णालयात जात होते.

श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्सेवेतच खरा आनंद असल्याचे शिकवणे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सर्वत्रच्या साधकांना भगवद्गीतेप्रमाणे ‘गुरुकृपायोग’ सांगून साधकांचा उद्धार केला आहे, तरीही ते सत्सेवेतील आनंद घेण्यासाठी साधकांच्या प्रत्येक अडीअडचणीत स्थूल, तसेच सूक्ष्म रूपात धावून येऊन साहाय्य करतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी आजन्म शरणागत आणि कृतज्ञताभावात रहायला हवे !

‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात महाप्रसादाच्या वेळी संत आणि सहसाधक यांच्या समवेत साधनेविषयी अनौपचारिक बोलतांना मला पुष्कळ शिकायला मिळते. त्यातून मला साधना आणि सेवा करण्यास प्रेरणा मिळते.

कर्णावती (गुजरात) येथील सनातनचे १२७ वे (व्‍यष्‍टी) संत पू. श्रीपाद हर्षे (वय ८९ वर्षे) यांची त्‍यांचे कुटुंबीय आणि सनातनचे साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये !

सनातनचे साधक श्री. श्रीपाद हर्षे (वय ८९ वर्षे) सनातनच्‍या १२७ व्‍या (व्‍यष्‍टी) संतपदी विराजमान झाल्‍याची घोषणा करण्‍यात आली. सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांनी त्‍यांचा सन्‍मान केला.

‘अध्‍यात्‍म हे कृतीचे शास्‍त्र आहे’, हे आचरणात आणणारे पू. शिवाजी वटकर !

‘मागील काही वर्षांपासून मला पू. शिवाजी वटकर यांना सेवेच्‍या निमित्ताने जवळून अनुभवता येत आहे. मला जाणवलेले त्‍यांचेे गुण त्‍यांच्‍या वाढदिवसाच्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या चरणी अर्पण करते.

शिकण्‍याची वृत्ती आणि परिपूर्ण सेवा करणे, अशा अनेक दैवी गुणांनी युक्‍त असून सतत कृतज्ञताभावात असणारे देवद (पनवेल) येथील सनातनचे १०२ वे (समष्‍टी) संत पू. शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे) !

‘जसे वय वाढत जाईल, तशी सर्वसाधारण वयस्‍कर व्‍यक्‍ती तिच्‍यातील आत्‍मकेंद्रितपणामुळे सर्वांना नकोशी होते; परंतु पू. शिवाजी वटकर यांचे वयाच्‍या ७७ वर्षीचे वागणे तरुणांना लाजवणारे आहे.