बसून कामे करणार्‍यांच्या आरोग्यासाठी डोळ्यांचे प्रभावी ठरलेले ५ मिनिटांचे व्यायाम !

बसून कामे करणार्‍यांच्या आरोग्यासाठी डोळ्यांचे प्रभावी ठरलेले ५ मिनिटांचे व्यायाम !

सलग एकाच स्थितीत बसून निर्माण झालेला स्नायूंवरील अनावश्यक ताण व्यायाम केल्याने दूर होऊन स्नायू शिथिल होतात, तसेच स्नायूंमधील रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे अनेक शारीरिक दुष्परिणाम टाळता येतात.

सध्या वाढत असलेल्या सर्दी, खोकला यांविषयी घ्यायची काळजी !

सध्या वाढत असलेल्या सर्दी, खोकला यांविषयी घ्यायची काळजी !

अचानक ऊन आणि उकाडा चालू झाला आहे. वाढत्या बांधकामाच्या युगात उकाड्याने सूक्ष्म धूळ परत हवेत उडू लागते आणि त्यामुळे झालेल्या संसर्गाला शरिरात वाढायला अजून जागा मिळते.

वयोमानाने शारीरिक त्रास वाढू नयेत यासाठी करावयाचे व्यायाम आणि उपाययोजना !

वयोमानाने शारीरिक त्रास वाढू नयेत यासाठी करावयाचे व्यायाम आणि उपाययोजना !

६९ व्या वर्षी संधीवात आणि कर्करोग निदान झालेले माईक फ्रीमाँट त्यांच्या मुलाखतीत खाण्याचे आणि दिनक्रमाचे महत्त्व सांगतात. ते ९८ व्या वर्षी १० मैल पळतात आणि १०३ वर्षांचे असून पायर्‍या चढतात, जगतात…

मानदुखीची कारणे आणि लक्षणे

मानदुखीची कारणे आणि लक्षणे

‘मानदुखीविषयी वेगळे काही सांगायला नको. आपल्यापैकी अनेकांना कधीतरी ‘मानेत दुखणे’ जाणवले असेलच. काही जणांना अधिक तीव्रतेचे त्रास झाले असतील, तर काहींना लहान-सहान दुखणे होऊन बरेही झाले असेल

बसून कामे करणार्‍यांच्या आरोग्यासाठी प्रभावी ठरलेले ५ मिनिटांचे व्यायाम !

बसून कामे करणार्‍यांच्या आरोग्यासाठी प्रभावी ठरलेले ५ मिनिटांचे व्यायाम !

कामाच्या अतिव्यस्ततेतही नियमित व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः प्रत्येक दोन घंट्यांनी केवळ ५ मिनिटांचे व्यायाम केल्याने आरोग्यदृष्ट्या लक्षणीय लाभ होतात.

त्वचा, केस आणि डोळे यांची काळजी कशी घ्याल ?

त्वचा, केस आणि डोळे यांची काळजी कशी घ्याल ?

आपले नाक, डोळे, शरिराची ठेवण कशी असेल, हे आपल्या हातात नसते, ते देवदत्त असते. त्यामागे जनुकीय जडणघडण आणि जन्मजात प्रकृती असते. नंतर मात्र आपण ते कसे ठेवतो, हे आपल्या हातात असते.

मानदुखीची कारणे आणि लक्षणे

मानदुखीची कारणे आणि लक्षणे

आपल्यापैकी अनेकांना कधीतरी ‘मानेचे दुखणे’ जाणवले असेलच. पण याविषयी आणखी जाणून घेतले, तर असलेला त्रास न्यून करणे, तसेच पुढे होणारे त्रास टाळणे शक्य होऊ शकेल.

बैठी कामे करणार्‍यांच्या आरोग्यासाठी प्रभावी ठरलेले ५ मिनिटांचे व्यायाम !

बैठी कामे करणार्‍यांच्या आरोग्यासाठी प्रभावी ठरलेले ५ मिनिटांचे व्यायाम !

‘दिवसभर शेतात अतिश्रम करून घर चालवणारा मनुष्य आधुनिक प्रगतीमुळे आजकाल दिवसभर अनेक घंटे एकाच जागी बसून कामे करू लागला आहे.

बाराक्षार चिकित्सा (Biochemic System of Medicine)

बाराक्षार चिकित्सा (Biochemic System of Medicine)

बाराक्षार चिकित्सापद्धतीचा शोध वर्ष १८३२ मध्ये लागला. ही एक विशिष्ट उपचारपद्धत असून ती ‘लॉ ऑफ डेफिशियन्सी (उणिवांचा नियम)’ या तत्त्वावर आधारलेली आहे.

सर्दीसाठी होमिओपॅथी वैद्यांनी अत्यंत अल्प मात्रेत औषध दिल्याने सर्दी गेल्याचे अनुभवल्यावर ‘सूक्ष्म अधिक परिणामकारक असते’, हे मनावर बिंबणे

सर्दीसाठी होमिओपॅथी वैद्यांनी अत्यंत अल्प मात्रेत औषध दिल्याने सर्दी गेल्याचे अनुभवल्यावर ‘सूक्ष्म अधिक परिणामकारक असते’, हे मनावर बिंबणे

‘होमिओपॅथी वैद्य औषधांची मात्रा वाढवण्याऐवजी ती न्यून करून आजारपण दूर करतात, म्हणजे ‘ते औषध अधिक सूक्ष्म स्तरावरचे असावे.’