पत्नीला साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले देवद (पनवेल) आश्रमातील श्री. नारायण पाटील (वय ३४ वर्षे) !

श्री. नारायण पाटील यांना ३४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

सेवाभावी वृत्तीचे आणि स्वतःत जाणीवपूर्वक पालट घडवणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. दामोदर गायकवाड (वय ५० वर्षे) !

‘माघ शुक्ल दशमी या दिवशी श्री. दामोदर गायकवाड यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी, मुलगा आणि भाची यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

आध्यात्मिक त्रासांवर मात करून सर्वांवर प्रेम करणार्‍या गडहिंग्लज येथील सौ. शामला संजीव चव्हाण (वय ५० वर्षे) !

गडहिंग्लज येथील सौ. शामला संजीव चव्हाण (वय ५० वर्षे) यांची त्यांचे कुटुंबीय आणि सहसाधिका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

तळमळीने प्रचारसेवा करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी भाव असलेले पावस (रत्नागिरी) येथील आधुनिक वैद्य (कै.) सदानंद देसाई (वय ७२ वर्षे) !

ते स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहीत होते, तरी त्यांची पू. गुरुदेवांवर अतिशय श्रद्धा होती. परम पूज्यांविषयी बोलतांना त्यांची भावजागृती होत असे. त्यांनी ‘गुरुकृपायोगा’नुसार झोकून देऊन साधना केली.

कर्मकांडाप्रमाणे साधना करणारे आणि अंत्यसमयीही गुरुस्मरण करणारे गंगाखेड (जिल्हा परभणी, महाराष्ट्र) येथील ६१ टक्के पातळीचे कै. दत्तात्रय किशनराव आय्या (वय ८३ वर्षे) !

२७.१.२०२३ या दिवशी गंगाखेड येथील दत्तात्रय किशनराव आय्या (वय ८३ वर्षे) यांचे निधन झाले, त्यानिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणारा त्यांचा मुलगा श्री. कृष्णा आय्या आणि सून सौ. सारिका आय्या ..

केरळ येथील सनातन संस्थेचा साधक कु. आकाश सिजू याचे सुयश !

कु. आकाश हा भवन्स वरुणा या विद्यालयातील १२ वीचा विद्यार्थी आहे आणि सर्व शिक्षकांचा लाडका आहे. त्याच्याविषयी शिक्षक म्हणतात, ‘‘तो स्वतः कितीही कष्ट घेऊन इतरांना साहाय्य करतो.

नम्र आणि भावपूर्ण सेवा करणारे चेन्नई येथील श्री. नंदकुमार !

‘चेन्नई येथे अलीकडेच एक नवीन साधना सत्संग चालू झाला आहे. त्या सत्संगात श्री. नंदकुमार नियमितपणे उपस्थित असतात. त्यांची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

प्रेमळ, समंजस आणि चुकांविषयी गांभीर्य असलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची सातारा येथील कु. भार्गवी सूर्यकांत देशमुख (वय ९ वर्षे) !

आधी भार्गवी पुष्कळ कर्कश आवाजात ओरडत असे. तिने मला यासाठी ‘स्वयंसूचना कशी घेऊ ?’, असे विचारले. तेव्हा मी तिला स्वयंसूचना बनवून दिली. तिने काही दिवस स्वयंसूचना घेतल्यावर तिचे मोठ्याने ओरडणे बंद झाले.

‘श्रोत्यांना कीर्तनाचा आध्यात्मिक लाभ व्हावा आणि शिस्तही लागावी’, यासाठी तत्त्वनिष्ठतेने अन् प्रेमाने प्रबोधन करणार्‍या ह.भ.प. (सौ.) संध्या संतोष पाठक (पोतदार) !

१८.१२ ते २६.१२.२०२३ या कालावधीत तिथे ह.भ.प. (सौ.) संध्या संतोष पाठक (पोतदार) यांचे कीर्तन झाले. मी त्या कीर्तनांना जात होतो. तेव्हा मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी भाव असणार्‍या अकोला येथील (कै.) श्रीमती वेणूताई रामकृष्ण पाठक (वय ८३ वर्षे) !

१९.१.२०२४ च्या रात्री ११ वाजता अकोला येथील सनातनच्या साधिका सौ. मंदाकिनी भालतीलक यांच्या आई श्रीमती वेणूताई रामकृष्ण पाठक (वय ८३ वर्षे) यांचे निधन झाले, त्या निमित्त त्यांची मुलगी सौ. मंदाकिनी भालतीलक यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.