सौ. अनुश्री साळुंके घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या वेळी साधिकेला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
आढावा घेतांना ती आम्हाला ‘गुरूंना आपण कसे घडणे अपेक्षित आहे ?’, हे सांगते. त्यामुळे आम्हाला आढाव्यात आध्यात्मिक भावाची स्पंदने जाणवतात.’
आढावा घेतांना ती आम्हाला ‘गुरूंना आपण कसे घडणे अपेक्षित आहे ?’, हे सांगते. त्यामुळे आम्हाला आढाव्यात आध्यात्मिक भावाची स्पंदने जाणवतात.’
श्रीरामचा विवाह झाल्यावर त्याला अनेक लोक भेटायला आले होते. तेव्हा हस्तांदोलन न करता त्याने सर्वांना हात जोडून नमस्कार केला आणि त्यांनाही नमस्कार करण्याचे महत्त्व सांगितले.
भ्रमणभाषवर त्या साधकाशी बोलता-बोलता ताई यमक जुळणारे आणि सर्वसामान्य साधकाला अर्थबोध होईल, असे काव्य करायची. हे काव्य अनेक संत आणि साधक यांनाही पुष्कळ आवडायचे.
‘मुलांवर साधनेचे संस्कार व्हायला हवेत’, यासाठी त्या चांगले प्रयत्न करतात. मुलांकडून काही चुकीचे वागणे होत असेल, तर त्या लगेचच त्यांना ‘श्रीकृष्ण पहात आहे’, याची आठवण करून देतात.
रुग्णालयात गेल्यावर त्याने त्याच्या मोठ्या भावाला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘आता मी जातो.’’ त्यानंतर तो शांतपणे झोपला. दुसर्या दिवशी सकाळी ७ वाजता त्याची प्राणज्योत मालवली.
‘काका वेळेचे पालन करतात. ते अतिशय शिस्तप्रिय आहेत. काकांची व्यष्टी साधना कधीही खंडित होत नाही. सध्या ते ५ ते ६ घंटे नामजप करतात.’
‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेनिमित्त आले आहे. मी आणि कु. मृण्मयी कोथमिरे आश्रमातील एका खोलीत रहातो. माझ्या लक्षात आलेली मृण्मयीची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
दुर्वाला कधी कंटाळा येतो, तेव्हा ती श्रीकृष्णाशी बोलते. ती त्याला मनातील प्रसंग सांगते. एकदा तिला इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील एका प्रश्नाचे उत्तर येत नव्हते. तेव्हा तिने त्या प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्णाला विचारले. त्यानंतर तिला आतून जे उत्तर मिळाले, ते तिने उत्तरपत्रिकेत लिहिले आणि ते उत्तर योग्य होते.
मी पूर्णवेळ साधना करायचे ठरवले. तेव्हा अनेक नातेवाइक आणि ओळखीचे यांनी मला विरोध केला; परंतु वडिलांनी मला संपूर्ण पाठिंबा दिला. अजूनही ते मला साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करतात.
प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणि ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र पाहून ती पुष्कळ आनंदी होते. तिला बोलता येत नसूनही ती त्या छायाचित्रांकडे बघून बोलायचा प्रयत्न करते’, हे पाहून मला पुष्कळ आश्चर्य वाटते.