५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सांगली येथील चि. देविका निनाद सावंत (वय ३ वर्षे) !

‘आमच्या सांगली येथील सदनिकेच्या समोर चि. देविका सावंत ही बालिका रहाते. मी घरी गेलेे असतांना मला देविकाची काही वैशिष्ट्ये लक्षात आली. ती येथे दिली आहेत. आज चि. देविकाचा तिसरा वाढदिवस आहे.

लहानपणापासूनच व्यवस्थापनाचे गुणकौशल्य, सेवेची आवड आणि प्रेमभाव असणारा ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा जळगाव येथील बालसाधक कु. सोहम बडगुजर (वय ८ वर्षे) !

‘एखाद्या वडीलधार्‍या व्यक्तीचा आधार वाटतो’, तसा आम्हाला सोहमचा आधार वाटायचा. ‘त्याच्यात असलेला भाव, त्याचे व्यवस्थापकीय गुण आणि सेवेतील तत्परता यांमुळे मला असे जाणवत असावे’, असे मला वाटले.

कष्टाळू , काटकसरी आणि इतरांना साहाय्य करायला तत्पर असणार्‍या ढवळी, फोंडा (गोवा) येथील वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे (वय ७२ वर्षे)!

वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे यांची कुटुंबियांना जाणवलेली यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘संतांचा आशीर्वाद, हेच उपचार केल्याचे बिल !’, असे प.पू. दास महाराज यांना सांगणारे कुडाळ येथील नेत्रतज्ञ डॉ. संजय सामंत !

प.पू. दास महाराज यांनी त्यांना ‘देयक (बिल) किती ?, ते विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काही नाही. बिलाचे पैसे शाश्‍वत टिकणार नाहीत. तुम्ही दिलेला आशीर्वाद कायमचा टिकेल ! परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला भरभरून दिले.’’

फोंडा, गोवा येथील सनातनच्या साधिका वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे (वय ७२ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

दासनवमीच्या मंगलदिनी ‘भूवैकुंठ’ असलेल्या रामनाथी आश्रमातील साधिका वैद्या (सौ.) मंगला गोरे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याची आनंदवार्ता घोषित करण्यात आली.

उतारवयातही तरुणांना लाजवेल, अशी चिकाटी, तळमळ आणि आत्मविश्‍वास असलेल्या सौ. मंगला लक्ष्मण गोरे !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. मंगला लक्ष्मण गोरे यांची त्यांची मोठी मुलगी सौ. अर्चना हेमंत अंधारे यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये प्रस्तूत लेखात देत आहोत.

राष्ट्रभक्त आणि धर्मनिष्ठ ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. जयेश ओंकार कापशीकर (वय १४ वर्षे) याची लक्षात आलेली काही दैवी गुणवैशिष्ट्ये !

कु. जयेश कापशीकर याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची घोषणा करण्यात आली. त्यानिमित्त त्याची लक्षात आलेली वेगळेपण दर्शवणारी गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीच्या अपार भावामुळे शारीरिक त्रासातही अखंड सेवारत असणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक !

उद्या माघ कृष्ण पक्ष नवमी या दिवशी पुणे येथील सौ. मनीषा महेश पाठक यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आईला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

गुजराती भाषांतराची सेवा करणारे श्री. कृष्णकुमार जामदार (वय ६९ वर्षे) यांची सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ आणि सेवेविषयीचा भाव !

गुजराती भाषांतराची सेवा करणारे श्री. कृष्णकुमार जामदार (वय ६९ वर्षे) यांची सौ. देवी कपाडिया यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली रामनाथी,  गोवा येथील सनातनच्या आश्रमातील चि. रुक्मिणी अविनाश जाधव (वय १ वर्ष) !

चि. रुक्मिणीची आई सौ. स्वानंदी यांनी गर्भावर संस्कार होण्यासाठी केलेले विविध भावप्रयोग आणि अन्य अनुभूती आपण ४ मार्च या दिवशी पाहिल्या. आज त्यापुढील भाग पाहूया.