हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

नेपाळला लागून असलेल्या भारताच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये मुसलमानांची लोकसंख्या अडीच पटींनी वाढली आहे. तेथे केवळ २ वर्षांत ४०० हून अधिक मदरसे आणि मशिदी यांची निर्मिती करण्यात आली आहे, असा दावा एका अहवालामध्ये करण्यात आला आहे.

ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

बांगलादेशी घुसखोरांनी आसामच्या ६ सहस्र ६५२ वर्ग किलोमीटर भूमीवर अतिक्रमण केले आहे. हे क्षेत्रफळ जवळपास २ गोवा राज्ये बसतील एवढे आहे.

हिंदूंच्या धर्मांतराचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र जाणा !

हिंदूंच्या धर्मांतराचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र जाणा !

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने धर्मांतराच्या प्रकरणात डॉ. आतिफ याला अटक केली आहे. आतिफ हा ‘कुणाल चौधरी’ या नावाने नाशिकमध्ये रहात होता. त्याच्या खात्यात विविध देशांतून तब्बल २० कोटी रुपये जमा झाले आहेत.

बंद पुकारून देशाची अब्जावधी रुपयांची हानी करणार्‍यांवर कारवाई करा !

बंद पुकारून देशाची अब्जावधी रुपयांची हानी करणार्‍यांवर कारवाई करा !

कृषी कायद्यांच्या विरोधात ४० शेतकरी संघटनांनी २७ सप्टेंबरला ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. काँग्रेस, बसप या राजकीय पक्षांसह बंगाल, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि केरळ येथील सरकारांनी बंदला समर्थन दिले आहे.

ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर साधू-संतांच्या हत्यांचा विषय चर्चेत आला आहे. एकट्या हरिद्वार येथे मागील ३ दशकांमध्ये २९ संतांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे, तर ३ संत बेपत्ता झाले आहेत.

इटलीतील पाद्र्याची गुन्हेगारी वृत्ती जाणा !

इटलीतील पाद्र्याची गुन्हेगारी वृत्ती जाणा !

रोम (इटली) येथील पाद्री फ्रान्सेस्को स्पागनेसी याने चर्चचे ८६ लाख रुपये चोरून या पैशांतून स्वतःच्या घरी समलैंगिक संबंध ठेवणार्‍यांची ‘लैंगिक संबंधांची मेजवानी’ (सेक्स पार्टी) आयोजित केली होती. यासाठी त्याने अमली पदार्थही विकत घेतले होते.

आता धर्मनिरपेक्षतावादी कुठे आहेत ?

आता धर्मनिरपेक्षतावादी कुठे आहेत ?

रायसेन (मध्यप्रदेश) येथील सरकारी शाळेत ८ वी मध्ये शिकणारा विद्यार्थी पवन सेन कपाळावर टिळा लावून शाळेत येत असल्याने त्याला धर्मांध शिक्षिका निशात बेगम हिने बाहेरील लोकांना सांगून अमानुष मारहाण करायला लावल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले.

ही स्थिती ‘हिंदु राष्ट्र’ अपरिहार्य करते !

ही स्थिती ‘हिंदु राष्ट्र’ अपरिहार्य करते !

‘मुसलमानांमध्ये प्रति महिला प्रजनन दर वर्ष २०१५ मध्ये २.६ इतका होता. हा प्रजनन दर भारतातील धार्मिक समूहांमध्ये सर्वाधिकच आहे’, असे अमेरिकेच्या ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अशा धर्मशास्त्रविरोधी आस्थापनांवर बहिष्कारच हवा !

अशा धर्मशास्त्रविरोधी आस्थापनांवर बहिष्कारच हवा !

प्रसिद्ध आस्थापन ‘मान्यवर’ने विज्ञापनात हिंदूंच्या ‘कन्यादान’ या विधीला ‘प्रतिगामी’ ठरवण्यात आले असून त्याऐवजी ‘कन्यामान’ हा शब्द सुचवण्यात आला आहे.

काँग्रेसच्या राज्यातील धर्मांधांची गुंडगिरी जाणा !

काँग्रेसच्या राज्यातील धर्मांधांची गुंडगिरी जाणा !

अलवर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाने योगेश जाटव या दलित तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या केली. ‘पोलीस अधिकारी इलियास हे आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत’, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.