हे हिंदू आणि सर्वपक्षीय सरकारे यांना लज्जास्पद !

बंगालमधील निमता पाईकपारा या गावात २०० रोहिंग्या मुसलमानांनी एका हिंदु कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली आणि त्यांच्या घरातील देवतांच्या मूर्ती फोडल्या. ‘सलाम वालेकुम’(तुम्हाला शांती मिळो)वर हिंदूने ‘जय श्रीराम’ म्हटल्याने हे आक्रमण करण्यात आले.

अशांना आजन्म कारागृहातच टाकले पाहिजे !

विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी याने एका कार्यक्रमात, ‘कोकणी लोक इतरांना मूर्ख बनवतात’, अशा आशयाचे वक्तव्य केले होते; पण त्यानंतर मराठी आणि कोकणी लोक यांनी केलेल्या मोठ्या विरोधानंतर त्याला क्षमा मागावी लागली.

अशांना कारागृहात का डांबले जात नाही ?

देशाच्या सीमेवर सुरक्षादलाचे सैनिक तैनात असतांनाही घुसखोरी कशी होते ? सैन्य आणि आतंकवादी यांच्यामध्ये संगनमत आहे, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.

असे संपूर्ण भारतात का केले जात नाही ?

उत्तरप्रदेशामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारीभूमी अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेतून गेल्या ७ वर्षांत आतापर्यंत ६७ सहस्र एकर भूमी मुक्त केली आहे, तसेच येथे चालणारी बेकायदेशीर कृत्येही यामुळे थांबली आहेत.

भारतातील आजी-माजी जन्महिंदु क्रिकेटपटू गप्प का ?

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि हिंदु असणारे दानिश कनेरिया यांनी बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणांवरून ‘संयुक्त राष्ट्रे, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना …

वैचारिक सुंता केलेल्‍या काँग्रेसला जाणा !

लोकसभेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी, ‘विरोधी पक्षनेते (राहुल गांधी) गाझाबद्दल मोठमोठ्याने बोलतात; मात्र बांगलादेशातील हिंदूंविषयी काहीच बोलत नाहीत’, अशा शब्‍दांत राहुल गांधी यांच्‍यावर टीका केली.

असे सर्व मुसलमान नेते का बोलत नाहीत ?

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत, मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहेत, ते इस्लामच्या विरोधात आहेत, असे ‘उत्तरप्रदेश मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे अध्यक्ष हाफिज अझहरी यांनी म्हटले आहे.

बांगलादेशातीलच नव्हे, तर भारतातील हिंदूंनाही कोण वाचवणार ?

बांगलादेशात ४ ऑगस्टपासून पुन्हा चालू झालेल्या हिंसाचारामध्ये हिंदूंच्या ४ मंदिरांची तोडफोड करण्यात आली, तसेच अनेक हिंदूंवर आक्रमणे झाली असून यात २ हिंदु नगरसेवक ठार झाले आहेत.

भारतात हिंदू असुरक्षित आहेत, हे जाणा !

उत्तरप्रदेशमधील मवाना येथील किला बसस्थानकावर किरकोळ वादातून ४ धर्मांध मुसलमान तरुणांनी चहाचे दुकान चालवणार्‍या रोहित (वय २२ वर्षे) नावाच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली.

वक्‍फ बोर्ड रहित करा !

केंद्र सरकार आज, ५ ऑगस्‍ट या दिवशी संसदेत वक्‍फ बोर्डाच्‍या अधिकारात कपात करण्‍यासंदर्भात विधेयक आणणार आहे. सरकार वक्‍फ बोर्डाला मिळालेल्‍या अमर्यादित अधिकारांवर अंकुश लावण्‍याच्‍या सिद्धतेत आहे.