तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍या पक्षांना घरचा अहेर : तेलंगाणात मोठा फटका !

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यंदा मोठा पालट दिसून आला. तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍या पक्षांना जनतेने घरचा अहेर दिला.

पाकिस्तानी हिंदु क्रिकेट पटूने काँग्रेसला विचारले, ‘पनौती कोण आहे ?’

भारत क्रिकेटमध्ये विश्वचषक स्पर्धा हरल्यानंतर काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना ‘पनौती’ म्हणून हिणवले होते. राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी राहुल गांधी म्हणाले होते…

Ishwar Sahoo : धर्मांधांच्या हिंसाचारात हत्या झालेल्या युवकाच्या वडिलांनी भाजपच्या तिकिटावर मिळवला विजय !

सहा वेळा आमदार असलेल्या माजी मंत्र्याला केले पराभूत !

मिझोराममध्ये ‘झोराम पीपल्स मूव्हमेंट’ पक्षाला बहुमत

४० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेड.पी.एम्.) या पक्षाला २९ जागांवर आघाडी मिळाली आहे, तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (एम्.एन्.एफ्.) या पक्षाला ७ जागांवर आघाडी मिळाली आहे.

BJP Victory Celebration : भाजपचा ३ राज्यांतील विजय गोव्यातही जल्लोषात साजरा !

गोव्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पणजी येथील पक्षाच्या कार्यालयात मोठ्या संख्येने एकत्र येऊन हा विजय साजरा केला. ‘‘सबका साथ, सबका विश्‍वास, सबका विश्‍वास’ या अंत्योदय तत्त्वावर भाजपने तिन्ही राज्यांत विजय मिळवला !

संपादकीय : निकालाचा मतीतार्थ !

चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल म्हणजे ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या दिशेने पडलेले आणखी एक पाऊल आहे. २ राज्यांमध्ये जनतेने झिडकारल्याने सत्ता गमावणारी काँग्रेस या पराभवानंतर आत्मपरीक्षण करील का ? या निकालांद्वारे सामान्य लोकांनी त्यांना काय हवे आहे’, याविषयी मतपेटीद्वारे संदेश दिला आहे.

शिवराजसिंह चौहान मामाजींचे नेतृत्व मध्यप्रदेशातील निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरले ! – सुप्रिया सुळे, खासदार, राष्‍ट्रवादी काँग्रेस

विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया !

सनातन धर्माला विरोध केल्यामुळेच काँग्रेसचा पराभव !

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद कृष्णम् यांचा काँग्रेसला घरचा अहेर !

राजस्थान आणि छत्तीसगड राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव !

४ पैकी ३ राज्यांच्या विधानसभांमध्ये भाजपचा विजय
मध्यप्रदेशात भाजपने सत्ता राखली !
तेलंगाणामध्ये काँग्रेसचा विजय

राजकीय अस्तित्वासाठी होमहवन ?

राजकीय अस्तित्वासाठी निवडणूक आल्यावर नास्तिक आणि हिंदूंच्या देवीदेवतांवर टीका टिप्पणी करणारे हिंदूंच्या देवतांची पूजा, पाठ करतांना दिसत आहेत.