सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला यश

महाराष्ट्रात जसे या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाले आहे, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही यश मिळाले. सरपंच आणि सदस्य निवडून आल्याचे प्रमाण बघता जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांमध्‍ये महायुतीची सरशी, ६०० हून अधिक जागांवर भाजपचे उमेदवार विजयी !

राज्‍यातील एकूण २ सहस्र ३५९ ग्रामपंचायतींच्‍या जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्‍यानंतर ६ नोव्‍हेंबर या दिवशी मतमोजणी झाली. यामध्‍ये जवळपास ६०० हून अधिक जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.

उमेदवारांच्या छायाचित्राला लिंबू, दोरा, हळद-कुंकू लावून करणीचा प्रकार !

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर लिंबू, दोरा, हळद-कुंकू आणि उमेदवाराचे छायाचित्र एकत्र करून करणी केल्याच्या २ घटना सांगली अन् कोल्हापूर जिल्ह्यांत निदर्शनास आल्या.

Himanta Biswa Sarma on Akbar : ‘अकबरा’वर टिप्पणी केल्यावरून आसामचे मुख्यमंत्री सरमा यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस !

महंमद अकबर या एकमेव काँग्रेसी मुसलमान मंत्र्याच्या विरोधात सरमा यांनी वरील वक्तव्य केले होते.

लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘‘डबल इंजिन’ सरकारमुळे गोव्याचा जलद गतीने विकास होत आहे. गोव्यातील जनतेने भाजप करत असलेला विकास पाहिला आहे आणि यामुळे गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार आहे.’’

मैतेईंनी मणीपूरमध्ये चर्च जाळल्याने भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे सांगत मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचा थयथयाट !  

मणीपूरमधील कुकी ख्रिस्त्यांनी हिंदूंना ठार केले, त्यांच्यावर आक्रमण केले, त्याविषयी झोरामथांगा का बोलत नाही ?

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आणि गोंदियातील ६ तालुके अद्यापही नक्षलग्रस्त !

लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नक्षलग्रस्त भागांत किती वेळेपर्यंत मतदान घ्यावे, यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून अहवाल प्राप्त होतो.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४५ जागा मिळतील ! – चंदशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष

महाविजय २०२४ संकल्प यात्रेसाठी बावनकुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या दौर्‍यावर आले आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे मतदान सुटीला लागून घेऊ नका !

वर्ष २०१९ मध्ये लोकसभेचे मतदान महाराष्ट्रात ११, १८, २३ आणि २९ एप्रिल या दिवशी झाले होते. यामध्ये २८ एप्रिल या दिवशी रविवार हा सुटीचा दिवस आला होता. यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे २९ एप्रिल या दिवशी मतदान झाले.