आंब्याच्या व कडूलिंबाच्यापानांचे महत्त्व
इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानात अधिक सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात.
इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानात अधिक सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात.
वर्षाच्या आरंभी त्या वर्षात घडणार्या बर्या-वाईट घडामोडींविषयी माहिती कळल्यास त्याप्रमाणे उपाययोजना करून आधीच व्यवस्था करून ठेवणे सोपे जाते. हाच वर्षफल ऐकण्याचा खरा लाभ असतो.
गुढी थोडीशी झुकलेल्या स्थितीत ठेवल्याने तिची रजोगुणी ईश्वरी चैतन्याच्या लहरी प्रक्षेपण करण्याची क्षमता वाढल्याने जिवांना वातावरणातील चैतन्याचा लाभ दीर्घकाळ मिळण्यास साहाय्य होते.
‘हा मार्ग जगातील सर्वोत्तम बॉटनिकल कम् जैवविविधता महामार्ग होऊ शकतो’ हे वनस्पतीशास्त्राचा विशेष अभ्यास असलेल्या एका अस्सल कोकणी कृतीशील तज्ञाचे चिंतन आठवले आणि त्यामुळे जागतिक वनदिनाच्या निमित्ताने या लेखाचे, हे प्रयोजन !
‘चित्रशाळा’, ‘किताबखाना’ नावाचे पुस्तकांचे दुकान, दैनिक ‘केसरी’ मराठी भाषेतील आणि ‘मराठा’ हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र चालू केले. त्यांनी पुण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. असे महान देशभक्त असलेले विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे अवघ्या ३२ व्या वर्षी निधन झाले.’
बाबाराव यांना सातत्याने विजेचा शॉक देण्यात येत होता; पण कोणत्याही छळाला कंटाळून त्यांनी आपला देश स्वातंत्र्याचा सशस्त्र क्रांतीचा मार्ग सोडला नाही. अशा या भारतमातेच्या वीरपुत्राचे १६ मार्च १९४५ या दिवशी निधन झाले. त्यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन !