
मंगळुरू (कर्नाटक) – दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंट्वाळ तालुक्यातील ब्रह्मरकुट्लु येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल नाक्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (‘माकप’च्या) कार्यकर्त्यांनी दादागिरी केली.
🚨 Karnataka: CPI(M) Workers Resort to Hooliganism at Bantwal Toll Plaza!
CPI(M) workers refused to pay the toll, argued with staff, broke the boom barrier, damaged toll plaza property, and fled.
Other vehicles carrying party workers also forced their way through. The entire… pic.twitter.com/rECblWPS5N
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 28, 2026
कार्यकर्त्यांना घेऊन जाणार्या एक खासगी बस पथकर नाक्यावरील कर्मचार्यांनी थांबवली. यावर बसचालक आणि कार्यकर्ते यांनी कर्मचार्यांशी वाद घालत बस वेगाने पुढे नेऊन टोल नाक्यावरील तात्पुरता अडथळा (बूम बॅरियर) तोडला आणि ते पसार झाले. यानंतर या बसच्या मागे असलेल्या माकपच्या कार्यकर्त्यांच्या इतर काही वाहनांनीही अशाच प्रकारे त्यांचे वाहन पुढे नेऊन टोल नाक्याची हानी केली. संपूर्ण प्रकार टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेर्यात चित्रीत झाला आहे.
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !