त्वचेशी संबंधित रोगांवर आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे उपचार करून मात करा !
धूळ, वारा, उष्णता, थंडी, जंतू, वैश्विक किरण(Cosmic Rays) इत्यादी बाह्य गोष्टींपासून संरक्षण करणे, सुखद किंवा दुःखद स्पर्श, उष्ण-शीत यांचे स्पर्श ज्ञान होणे, घामावाटे शरिराचे योग्य तापमान राखणे आणि शरिराला आवश्यक असलेले ‘डी’ जीवनसत्त्व निर्माण करणे अशी विविध कार्ये त्वचा करते.