इंदापूर-बारामती रस्त्यावर ५५ लाख रुपयांचा गांजा शासनाधीन !

इंदापूर-बारामती रस्त्यावर सोलापूरहून बारामतीकडे विक्रीसाठी नेत असलेला २१८ किलो २०० ग्रॅम वजनाचा ५४ लाख ५५ सहस्र रुपयांचा गांजा, तसेच ३ चारचाकी गाड्या असा एकूण ८० लाख ५५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला.

कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायद्याच्या अंतर्गत पहिली अटक !

कर्नाटक धार्मिक स्वातंत्र्य संरक्षण कायद्या’च्या कलम ५ च्या अंतर्गत गुन्हा नोंद केला असून अटक करून न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली.

आगरा येथे श्री दुर्गादेवी मंदिरात उष्टे मांस आणि हाडे फेकली !

मंदिराच्या शेजारी असणार्‍या सभागृहाचा मालक साहिल याला अटक  

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या २ घटना

समाजाला धर्मशिक्षण देऊन नैतिकता न शिकवल्याचा आणि सामाजिक माध्यम, चित्रपट, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका यांवर दाखवण्यात येणारी कामुक दृश्ये यांचा हा दुष्परिणाम आहे !

मुंबई विमानतळावर ८ कोटी ४० लाख रुपयांचे सोने जप्त !

सीमाशुल्क विभागाने सोन्याची तस्करी करणार्‍याला मुंबई विमानतळावर अटक करून त्याच्याकडून १६ किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याचे मूल्य ८ कोटी ४० लाख रुपये इतके आहे. १३ ऑक्टोबर या दिवशी ही कारवाई करण्यात आली.

मंगळुरू (कर्नाटक) येथे पी.एफ्.आय.च्या ठिकाणांवर धाडी : ५ जण कह्यात !

१३ ऑक्टोबर या दिवशी कर्नाटकातील मंगळुरू येथे काही ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) धाडी टाकण्यात आल्या.

शालेय विद्यार्थ्यांकडे पाहून अश्‍लील हावभाव करणार्‍या मुसलमान टॅक्सीचालकाला अटक !

सिकंदर खान हा परिसरातील मुलांच्या शाळेसमोर स्वतःची टॅक्सी उभी करत असे. त्यांच्याकडे पाहून अश्‍लील हावभाव करत असे, तसेच काही वेळा तो मुलांचा पाठलागही करायचा.

आम आदमी पक्षाचे नेते गोपाल इटालिया यांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे प्रकरण

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतर्वस्त्रामध्ये सोने लपवल्याप्रकरणी दोघांना अटक

एअर इंटेलिजन्स युनिटने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई केली. आरोपींमध्ये नईमा अहमद उल्दय (वय ६२ वर्षे) आणि रज्जद नोरे याला अटक करण्यात आली आहे.

नागपूर येथे महावितरण कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञास लाच घेतांना अटक !

याविषयी त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन विचारपूस केली असता पावडे यांनी नवीन वीजमीटर लावून घेण्यास सांगितले आणि त्यासाठी कागदपत्रे अन् ७ सहस्र ५०० रुपयांची लाच मागितली होती.