मंदिराच्या शेजारी असणार्या सभागृहाचा मालक साहिल याला अटक

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील नगला गुलर या भागामध्ये श्री दुर्गादेवीच्या मंदिरात उष्टे मांस आणि हाडे फेकल्याच्या प्रकरणी पोलिसांनी साहिल नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. मंदिराच्या शेजारी साहिल याच्या मालकीचे सभागृह आहे. येथे असलेल्या एका मेजवानीमध्ये शिल्लक राहिलेला उष्टे मांस या मंदिरात फेकण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर साहिल याला अटक करण्यात आली. मंदिरात मांस सापडल्यानंतर काही हिंदु भाविक साहिल याला जाब विचारण्यास गेले असता त्याने हिंदूंना शिवीगाळ केली, तसेच पुजार्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
बजरंग दलाकडून या संदर्भात तक्रार करण्यात आली होती. बजरंग दलाने पुन्हा अशा प्रकारची घटना होऊ नये, म्हणून हे सभागृह बंद करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात पोलिसांनी साहिल याच्याकडून यापुढे त्याच्या सभागृहामध्ये कोणतेही आयोजन करण्यापूर्वी त्या संदर्भात पोलिसांकडून अनुमती घ्यावी लागेल, हे लेखी स्वरूपात लिहून घेतले आहे.
संपादकीय भूमिकामहंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावर हिंदूंचा शिरच्छेद करणार्यांचे बांधव हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करतात, तेव्हा अन्य मुसलमान गप्प बसतात ! |
उत्तरप्रदेशात ४ महिन्यांत दलितांवर अत्याचार करण्यात मुसलमानही अग्रेसर
मध्य प्रदेशातील मौलानाला अटक !
१९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा ! – हिंदु जनजागृती समिती
मुंबई विमानतळ परिसरात शिया समाजातील सदस्यांकडून मातम !
‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा’ या गाण्यावर विद्यार्थ्यांचे नृत्य !
बहुसंख्य हिंदूंचा मंदिराशेजारी चर्च बांधण्यास विरोध असल्यास प्रशासनाने ते ऐकलेच पाहिजे ! – Madras High Court