
बेंगळुरू (कर्नाटक) – केंद्र सरकारने २८ सप्टेंबर या दिवशी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’वर बंदी घातली आहे. यानंतर १३ ऑक्टोबर या दिवशी कर्नाटकातील मंगळुरू येथे काही ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) धाडी टाकण्यात आल्या. या वेळी ५ जणांना कह्यात घेण्यात आले आहे.
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा